कणकवलीत ३८ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसहीत कर्मचाऱ्याचा ताफा तैनात
⚡कणकवली ता.२७-: कणकवली तालुक्यातील ५८ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२२ या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सर्व प्रक्रिया तहसिलदार कार्यालयात होणार असून तेथे ३८ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसहीत कर्मचाऱ्याचा ताफा तैनात असणार आहे. यासाठी माहितीफलकासहीत पहिल्या मजल्यावरील हॉलमध्ये प्रत्येक ग्रामपंचायतनिहाय बैठक व्यवस्था करण्यात येत आहे. तहसिलदार…
