सावडाव येथील कार्यकर्त्यांचा बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षात प्रवेश

⚡कणकवली ता.२७-: कणकवली तालुक्यातील सावडाव गावातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनी बाळासाहेबाची शिवसेना पक्षात प्रवेश केला.
यावेळी जिल्हाप्रमुख संजय आग्रे, उपजिल्हाप्रमुख शेखर राणे, तालुका प्रमुख भूषण परुळेकर, विधानसभा क्षेत्र प्रमुख संदेश सावंत, बाबू आचरेकर, नीलेश तेली, दामू सावंत यांच्यासह प्रमुख पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी सावडाव गावातील विनोद डगरे, भास्कर डगरे, विनया विनोद डगरे, समीर आचरेकर, बाळा डगरे, आत्माराम कुबल, लवू हड़कर, धोड़ी फाटक, किशोर आचरेकर, रजनी डगरे, शुभागी राणे, राजश्री कुबल, दीगबर फाटक, गणपत कोरगावकर, अनिल आचरेकर यांच बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षात स्वागत करण्यात आले.

You cannot copy content of this page