⚡सावंतवाडी ता.२६-: मळगाव येथील शेत विहिरीतील पाण्याचा पंप चोरी करताना तालुक्यातील एका संशयताला सावंतवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.संबंधित शेत घराचे मालक राजेंद्र मोरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सावंतवाडी पोलीस ठाणे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सुरज पाटील करीत आहे.
शेती पंप चोरी करताना मळगाव येथे एक ताब्यात
