मोती तलावात कोसळलेल्या व्यक्तीचा मृतदेह सापडला

⚡सावंतवाडी ता.२६-: येथील मोती तलावात सायंकाळी पडलेल्या त्या अज्ञात व्यक्तीचा मृत्यूदेह अखेर सापडला आहे. सदर मृतदेह शोधण्याचे काम सुरू होते अखेर बाबल अलमेडा यांच्या रेस्क्यू टीमने शोध घेत सदर मृतदेह बाहेर काढला

You cannot copy content of this page