कौंसलींग सेंटर येथे फिरत्या फूड व्हॅनचा झाला शुभारंभ
निमित्त अर्चना घारे परब यांच्या वाढदिवसाचे सावंतवाडी ता.०१-: शहरातील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान तर्फे सुरू करण्यात आलेल्या कौन्सिलिंग सेंटरच्या ठिकाणी अर्चना घारे परब यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला या ठिकाणी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणे अंतर्गत प्रगती स्वयंसहायता महिला बचत गट पणदुर संचलित फिरते फूड व्हॅन चा शुभारंभ अर्चना घारे परब यांच्या हस्ते फीत कापून झाला. या…
