शिवरायांचा जातीय राजकारणासाठी उपयोग राष्ट्रवादीने सुरू केला

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची टीका

⚡कुडाळ ता.०१-: शिवरायांचा अवमान हा जातीय राजकारणासाठी केला जात आहे. जातीय राजकारणासाठी शिवरायांचं नाव वापरलं जात आहे. या सर्वांची सुरुवात राष्ट्रवादीने केली’ अशी टीका राज ठाकरे यांनी केली.

मनसे प्रमुख राज ठाकरे हे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. यावेळी बोलताना त्यांनी आज पुन्हा एकदा राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल केला आहे.’

You cannot copy content of this page