चिंदरच्या भगवती माऊलीची दिंडेजत्रा ७ रोजी
⚡मालवण ता.०३-: मालवण तालुक्यातील चिंदर गावातील श्री भगवती देवी माऊलीची दिंडे जत्रा बुधवार ७ डिसेंबर पासून होणार आहे. यानिमित्त पाच दिवस विविध कार्यक्रम होणार आहेत. यानिमित्त बुधवारी ७ डिसेंबरला सकाळी ९ वा, यात्रेकरू भाविकांचे स्वागत व देवी भगवती दर्शन, दु. १२ ते १ वा. श्री देवी भगवती माऊलीला मानकरी यांचा महाप्रसाद (नैवेद्य), रात्री ११ वा….
