उद्धव ठाकरे गटाकडून रिंगणात
⚡सावंतवाडी ता.०३-: वेत्ये ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून थेट सरपंच पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे.थेट सरपंच पदासाठी श्री. गुणाजी गावडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
