Headlines

ग्रामपंचायत निवडणुकीत कणकवलीत आम. नितेश राणे यांच्या करिष्मा कायम

58 पैकी 40 ग्रा. प.वर वर्चस्व ;शिवसेना ठाकरे गटाला 11 ग्रामपंचायती; गाव पॅनलचे 5 ग्रा.प.; शिंदे गटाला 2 ग्रामपंचायती ⚡कणकवली ता.२०-: कणकवली तालुका हा राणे यांचा बालेकिल्ला असल्याचे पुन्हा एकदा ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने सिद्ध झाले असून ग्रामपंचायत निवडणुकीत आम. नितेश राणे यांचा करिष्मा कायम राहिला आहे. 58 पैकी तब्बल 40 ग्रामपंचायतीवर भाजपचा एकहाती झेंडा फडकला…

Read More

भाजपच्या ताब्यातील नेमळे ग्राम पंचायत उद्धव ठाकरे शिवसेनेने घेतली ताब्यात

तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांचा करिश्मा;पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे मेहुणे विनोद राऊळ पॅनलचा पराभव सावंतवाडी,ता.२०: भाजपच्या ताब्यात असलेली नेमळे येथील ग्रामपंचायत शिवसेनेचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी आपल्या ताब्यात घेतली आहे. त्या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या दीपिका बहिरे या निवडून आल्या आहेत. तर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे मेहुणे तथा विद्यमान सरपंच विनोद…

Read More

एस.टी.तून धूर येऊ लागल्‍याने प्रवाशांची उडाली धावपळ

⚡कणकवली ता.२०-: कणकवली ते मालवण जाणाऱ्या एस.टी. बसमधून तहसीलदार कार्यालयानजीक महामार्गावर अचानक धूर येऊ लागला. यात कुणीतरी एस.टी.ला आग लागल्‍याची अफवा पसरवली. यामुळे घाबरलेल्‍या प्रवाशांनी एस.टी.च्या खिडकीतून उड्या मारल्‍या. कणकवली तहसील कार्यालयासमोर ही घटना घडली. यावेळी प्रवाशांची धावपळ पाहून तेथे बंदोबस्तासाठी असलेल्‍या पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली होती. कणकवली आगरातून असरोंडी, असगणी मार्गे मालवणला जाणारी एस.टी….

Read More

आंबोली जिल्हा परिषद मतदार संघातील आठ पैकी सहा ग्रा पं वर भाजपची सत्ता

माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे यांची किमया सावंतवाडी दि.२० डिसेंबर (प्रतिनिधी)सह्याद्री पट्ट्यातील आंबोली जिल्हा परिषद मतदार संघातील आठ गावातील सहा ग्रामपंचायत मध्ये भाजपचे सरपंच विराजमान झाले असून भाजपचे जिल्हा परिषद मतदार संघात वर्चस्व निर्माण करण्यासाठी माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न केल्यानंतर भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे….

Read More

पाडलोस मध्ये शिवसेनेने गड राखला

कास, रोणापाल, शेर्ले, सातोसे गावात भाजपचे वर्चस्व ⚡बांदा ता.२०-:मडुरा ग्रामपंचायतसह कास, रोणापाल, शेर्ले, सातोसे ग्रामपंचायतवर भाजप पुरस्कृत पेनलचे सरपंच बसले तर निगुडेत गाव विकास पेनल व पाडलोस मध्ये शिवसेनेने निर्विवाद वर्चस्व राखत सत्ता कायम ठेवली आहे.रोणापाल मध्ये भाजपच्या सरपंच योगिता योगेश केणी व 4 सदस्य तसेच 1 बिनविरोध तर गाव विकास पेनलचा 1 सदस्य निवडून…

Read More

भाजपची २२४ ग्राम पंचायतवर सत्ता

विकास कामांमध्ये जनतेने टाकला विश्वास;जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा दावा ⚡सावंतवाडी ता.२०-: जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपने केलेल्या विकास कामांवर विश्वास ठेवून जनतेने साथ दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 224 ग्रामपंचायतवर भाजपची सत्ता आली आहे. भाजपला घवघवीत यश मिळाले असल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आज येथे दिली. ते आज ग्रामपंचायत निकाला नंतर येथील भाजप कार्यालयात पत्रकार…

Read More

ईश्वर चिट्ठी ने ठरवला मेढा सरपंच पदाचा उमेदवार

अवधूत रेगे यांना लागली लॉटरी ⚡वेंगुर्ले ता.२०-: वेंगुर्ले तालुक्यातील मतमोजणी दरम्यान पहिल्या फेरीत मेढा ग्रामपंचायतच्या सरपंच पदाच्या उमेदवारांच्या मतांमध्ये बरोबरी झाल्याने चिठ्ठी काढून सरपंच पदाचा उमेदवार निवडला आहे.विनायक खवणकर, अवधूत रेगे या सरपंच पदाच्या उमेदवारांना 222 समान मत पडल्याने चिठ्ठी टाकून उमेदवार निवडण्यात आला. ओवी काळसेकर या मुली द्वारे चिठ्ठी काढून निकाल जाहीर करण्यात आला…

Read More

वेतन पडताळणी पथक 26 ते 30 डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर

⚡सिंधुदुर्गनगरी ता.२०-: जिल्ह्यातील शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांच्या सेवापुस्तकांची पडताळणी करण्यासाठी वेतन पथक दिनांक 26 ते 30 डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत असल्याची माहिती कोकण विभागाचे लेखा अधिकारी सुधीर समुद्रे यांनी दिली. 0000

Read More

स्टँड अप इंडिया योजनेसाठी पात्र लाभार्थीनी अर्ज सादर करावेत

⚡सिंधुदुर्गनगरी ता.२०-: केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकांकरिता 15 टक्के* *मार्जिन मनी या योजनेसाठी पात्र लाभार्थीनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले आहे. सन- 2022-23 या वर्षात जिल्हयाकरिता एकुण 05 पाच उद्दिष्टे देण्यात आलेली आहेत. योजनेचा लाभ घेण्याकरिता इच्छुक लाभार्थी असतील,…

Read More

जिल्हा परिषदेचा वार्षिक प्रशासन अहवाल पहावयास उपलब्ध

मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर ⚡सिंधुदुर्गनगरी ता.२०-: जिल्हा परिषदेचा सन 2021-22 चा वार्षिक प्रशासन अहवाल सिंधुदुर्ग जिल्हा परिषद प्रशासकीय आदेश क्र.114 दिनांक 14.10.2022 ने मंजूर केला आहे. सदर अहवाल जिल्हा परिषद कार्यालय सिंधुदुर्गनगरी येथील कार्यालयात, कार्यालयीन वेळेत पहावयास उपलब्ध होणार, असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी दिली आहे.0000

Read More
You cannot copy content of this page