जिल्हा परिषदेचा वार्षिक प्रशासन अहवाल पहावयास उपलब्ध

मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर

⚡सिंधुदुर्गनगरी ता.२०-: जिल्हा परिषदेचा सन 2021-22 चा वार्षिक प्रशासन अहवाल सिंधुदुर्ग जिल्हा परिषद प्रशासकीय आदेश क्र.114 दिनांक 14.10.2022 ने मंजूर केला आहे. सदर अहवाल जिल्हा परिषद कार्यालय सिंधुदुर्गनगरी येथील कार्यालयात, कार्यालयीन वेळेत पहावयास उपलब्ध होणार, असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी दिली आहे.
0000

You cannot copy content of this page