Headlines

प्रा.हसन खान यांचा कोकणरत्न पुरस्काराने सन्मान

⚡मालवण ता.२५-: महाराष्ट्र राज्य पुरोगामी शिक्षक आघाडी द्वारे देण्यात येणारा कोकणरत्न पुरस्कार २०२२ हा मालवण येथील स.का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय संलग्न रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाचे समन्वयक प्रा.हसन युसूफ खान यांना आमदार बाळाराम पाटील यांच्या हस्ते प्रदान करून सन्मानित करण्यात आले. या पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन शरद कृषी भवन, ओरोस या ठिकाणी करण्यात आले होते. शिक्षण क्षेत्राबरोबर…

Read More

देवली सरपंच शाम वाक्कर यांचे क्रीडा सहकाऱ्यांकडून अभिनंदन

⚡मालवण ता.२५-: देवली ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंच म्हणून निवडून आलेल्या शाम वाक्कर यांची क्रीडा क्षेत्रातील सहकारी व क्रिकेट समालोचकांनी भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. देवली सरपंच म्हणून निवडून आलेले शाम वाक्कर हे कला क्रीडा क्षेत्रात वावरत असून ते स्थानिक क्रिकेट मधील मराठी व हिंदी भाषेचे क्रिकेट समालोचक देखील आहेत त्यामुळे क्रीडा क्षेत्रात त्यांचा मोठा चाहता वर्ग…

Read More

जिल्ह्यातील पहिल्या चॉकलेट फॅक्टरीचा शुभारंभ

भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केला शुभारंभ;श्री गणेश फोटो स्टुडिओचे मालक सुनील कोरगावकर यांचा पुढाकार सावंतवाडी : सिंधुदुर्गातील सुप्रसिद्ध श्री गणेश फोटो स्टुडीओचे मालक सुनील कोरगांवकर यांच्या पुढाकारातून व त्यांच्या सुनबाई ज्योती सुरज कोरगांवकर यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्गातील पहिली ”चॉकलेट फॅक्टरी” सावंतवाडी तालुक्यात मळगाव येथे सुरु झाली आहे. माजी आमदार, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते…

Read More

कळसुळकरचे सहाय्यक शिक्षक गोपाळ गवस यांना कोकण रत्न आदर्श शिक्षक पुरस्कार

⚡सावंतवाडी ता.२५-: महाराष्ट्र राज्य पुरोगामी शिक्षक आघाडी कोकण विभाग शिक्षक आमदार श्री बाळाराम पाटील पुरस्कृत कोकण रत्न पुरस्कार २०२२ अंतर्गत शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यबद्दल तसेच राष्ट्रीय छात्र सेनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सैनिकी प्रशिक्षणाचे धडे देण्याच्या कार्यात अग्रेसर भूमिका बजावत असल्याने कोकण रत्न २०२२ आदर्श शिक्षक पुरस्काराने आज शरद कृषी भवन सिंधुदुर्ग नगरी येथे संपन्न झालेल्या…

Read More

कै. दत्ताराम वाडकर कृतज्ञता निधी कथाकथन स्पर्धेत हर्षिता राऊळ व कु. रेश्मा पालव प्रथम

श्रीराम वाचन मंदिर व क्रीडा भुवन सावंतवाडीच्यावतीने पु. साने गुरूजी जयंती निमित्त स्पर्धेचे आयोजन ⚡सावंतवाडी ता.२५सहदेव राऊळ-: सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिर व क्रीडा भुवन सावंतवाडी च्यावतीने प्रति वर्षीप्रमाणे पु. साने गुरूजींच्या जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कथाकथन स्पर्धेत मळगाव इंग्लिश स्कूल मळगावची इयत्ता पाचवीची विद्यार्थिनी कु. हर्षिता सहदेव राऊळ हिने पहिल्या गटात व इन्सुली…

Read More

मयुरी आरोसकरची कोल्हापूर विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड

⚡बांदा ता.२५-: विद्या विहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आरोस मधील इयत्ता नववीतील विद्यार्थिनी मयुरी महेश आरोसकर हिने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मैदानी स्पर्धेत सतरा वर्षे वयोगटातून पंधराशे मीटर धावणे या क्रीडा प्रकारात द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. सातारा येथे होणाऱ्या कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी तिची निवड झाल्याने परिसरात तिचे कौतुक होत आहे. तिच्या यशाबद्दल संस्थाध्यक्ष निलेश परब,…

Read More

आजगाव शाळेच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार

भाजप नेते विशाल परब : आजगाव केंद्र शाळेचा शतक उत्तर सुवर्ण महोत्सव साजरा ⚡वेंगुर्ले ,ता.२५-: आजगाव शाळेच्या विकासासाठी आवश्यक असलेले सर्वतोपरी सहकार्य निश्चितच केले जाईल, असे आश्वासन युवा उद्योजक तथा भाजप नेते विशाल परब यांनी आज या ठिकाणी दिले. दरम्यान विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात चमकदार कामगिरी करून शाळेचे नाव उंचावर न्यावे, असेही त्यांनी सांगितले. केंद्र शाळा…

Read More

आजगाव शाळेच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार

भाजप नेते विशाल परब : आजगाव केंद्र शाळेचा शतक उत्तर सुवर्ण महोत्सव साजरा ⚡वेंगुर्ले ,ता.२५-: आजगाव शाळेच्या विकासासाठी आवश्यक असलेले सर्वतोपरी सहकार्य निश्चितच केले जाईल, असे आश्वासन युवा उद्योजक तथा भाजप नेते विशाल परब यांनी आज या ठिकाणी दिले. दरम्यान विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात चमकदार कामगिरी करून शाळेचे नाव उंचावर न्यावे, असेही त्यांनी सांगितले. केंद्र शाळा…

Read More

मालवण नगर परिषदेचे पुन्हा एकदा भटके कुत्रे निर्बीजीकरण मोहीम

मालवण दि प्रतिनिधी गतवर्षी प्रमाणे यावर्षीही भटक्या कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाची मोहीम हाती घेण्याच्या दृष्टीने मालवण नगरपालिका प्रशानाने कार्यवाही करावी, अशी मागणी माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी मालवण पालिका मुख्याधिकारी तथा प्रशासक संतोष जिरगे यांच्याकडे केली आहे. मालवण शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव लक्षात घेता त्यांच्या निर्बिजीकरणाची मोहीम आमच्या कालावधीत २०१७ ला घेण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा २०२१…

Read More

उपसरपंच पदाची निवडणूक २९ रोजी

तालुक्यातील ५५ उपसरपंच पदासाठी होणार निवडणूक मालवण दि प्रतिनिधी मालवण तालुक्यातील ५५ उपसरपंचांची निवडणूक २९ डिसेंबर रोजी घेण्यात येणार आहे. यासाठी पदसिद्ध अध्यक्ष म्हणून सरपंच असणार आहेत. तर निवडणूक सचिव म्हणून त्या त्या ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तालुक्यात आता नव्याने ५५ निरीक्षक नियुक्त करण्यात येणार आहेत. या सभेच्या कामकाजावर संबंधित निरीक्षक लक्ष ठेवणार…

Read More
You cannot copy content of this page