कळसुळकरचे सहाय्यक शिक्षक गोपाळ गवस यांना कोकण रत्न आदर्श शिक्षक पुरस्कार

⚡सावंतवाडी ता.२५-: महाराष्ट्र राज्य पुरोगामी शिक्षक आघाडी कोकण विभाग शिक्षक आमदार श्री बाळाराम पाटील पुरस्कृत कोकण रत्न पुरस्कार २०२२ अंतर्गत शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यबद्दल तसेच राष्ट्रीय छात्र सेनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सैनिकी प्रशिक्षणाचे धडे देण्याच्या कार्यात अग्रेसर भूमिका बजावत असल्याने कोकण रत्न २०२२ आदर्श शिक्षक पुरस्काराने आज शरद कृषी भवन सिंधुदुर्ग नगरी येथे संपन्न झालेल्या भव्य दिव्य अशा कार्यक्रमात कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय.बी.सय्यद कनिष्ठ महाविद्यालय सावंतवाडी चे सहाय्यक शिक्षक तथा एनसीसी अधिकारी गोपाळ भिवा गवस यांना सन्मानित करण्यात आले.

You cannot copy content of this page