स्वतःच्या क्षमता ओळखून करिअर निवडा
प्रा. रुपेश पाटील यांचा मौलिक सल्ला;तळवडे येथे व्याख्यान संपन्न* ⚡सावंतवाडी ता.०१- : विद्यार्थी दशेत असताना विद्यार्थ्यांनी आपल्याला ज्या क्षेत्रात आवड आहे, त्या क्षेत्रासाठी आपल्या क्षमता नेमक्या कशा आहेत, याचे अवलोकन करणे गरजेचे आहे. आपल्या क्षमता ओळखून करिअर निवडल्यास निश्चितच यशाला गवसणी घालता येते, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. रुपेश पाटील यांनी तळवडे (तालुका सावंतवाडी) येथे…
