वायंगणी येथील भूमिगत वीजवाहिनीचे काम बोगस असल्याचा आरोप…
ग्रामस्थांकडून अभियंत्यांसमोरच कामाची पोलखोल.. ⚡मालवण ता.२२-:वायंगणी गावामध्ये सुरू असलेल्या भूमिगत विद्युत वाहिनीचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप सरपंच रुपेश पाटकर व ग्रामस्थांनी करतानाच सदर कामात वीज पेटी बसवण्यासाठी बसवलेले बॉक्स निखळून पडत असल्याचे वीज महावितरणच्या अभियंत्यांना प्रत्यक्ष जागेवर नेऊन दाखवत बोगस कामाची पोलखोल केली आहे. नित्कृष्ट काम केल्याप्रकरणी दोषींवर कारवाई करावी तसेच कामाची गुणवत्ता…
