५७ कोटींच्या नळपाणी योजनेसाठी संतोष उर्फ भाऊ भिसे यांची फेरनियुक्ती करा..
शिवसेना नगरसेविका अॅड. सायली दुभाषी यांची मागणी.. सावंतवाडी:शहरात नव्याने सुरू असलेल्या ५७ कोटी रुपयांच्या नळपाणी योजनेचे योग्य व नियोजनबद्ध काम करण्यासाठी आणि सावंतवाडीकरांना सुरळीत पाणीपुरवठा मिळवून देण्यासाठी पालिकेने पालिकेचे निवृत्त स्थापत्य अभियंता संतोष ऊर्फ भाऊ भिसे यांची तत्काळ फेरनियुक्ती करावी, अशी आग्रही मागणी शिवसेना नगरसेविका अॅड. सायली दुभाषी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. सध्या शहरातही या…
