कामळेवीर येथील रक्तदान शिबिरात ५३ जणांचे रक्तदान
विठ्ठल रखुमाई मित्रमंडळ आणि सिंधू रक्त मित्र कुडाळ शाखेचे आयोजन ⚡बांदा ता.२९-: श्री विठ्ठल रखुमाई मित्रमंडळ कामळेवीर बाजार व सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान शाखा कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झालेल्या रक्तदान शिबिरात ५३ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी महिला रक्तदात्यांचाही चांगला प्रतिसाद लाभला. कामळेवीर येथे नव्यानेच स्थापन झालेल्या या मंडळाने आपल्या सामाजिक कार्याची सुरुवात करताना समाजोपयोगी रक्तदान…
