मालवण शिक्षक भारती शिष्यवृत्ती सराव परीक्षेचा निकाल जाहीर
अनुष्का चौगुले, राजदीप वाणी, मयुरेश धुरी यांनी मारली बाजी मालवण ता.०३-: महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती शाखा मालवण आयोजित इयत्ता पाचवीसाठी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती सराव परीक्षेत प्रथम क्रमांक अनुष्का बिभीषण चौगुले (२४६) प्राथमिक शाळा सर्जेकोट मिर्याबांदा, द्वितीय राजदीप दिपक वाणी (२४४) शाळा नांदरूख आंबडोस, तृतीय मयुरेश विद्यानंद धुरी (२१४) शाळा-आचरा पिरावाडी यांनी मिळविला आहे. कै.राजेंद्र…
