Headlines

जिल्हास्तरीय शालेय सिलंबम लाठीकाठी स्पर्धेत सैनिक स्कूलचे यश

⚡आंबोली ता.१३-:जिल्हास्तरीय शालेय सिलंबम लाठीकाठी स्पर्धेचे आयोजन बाल शिवाजी इंग्लिश मिडियम स्कूल, जानवली कणकवली येथे दि. १२ रोजी नुकत्याच आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेमध्ये १४ वर्षाखालील वयोगटात सैनिक स्कूलचा विद्यार्थी कॅडेट सोहम संतोष खवणेकर याने प्रथम क्रमांक पटकावला. स्पर्धेचे उद्घाटन बाल शिवाजी इंग्लिश मेडियम स्कूल जानवली चे मुख्याध्यापक श्री. सावंत सर आणि जिल्हा सिलंबम…

Read More

राजवाड्यात २६ रोजी प्रतापगडाचा रणसंग्राम शिव व्याख्याणाचे आयोजन

सायंकाळी ६ वाजता डॉ शिवरत्न शेटे महाराज पराक्रमाची सांगणार आख्यायिका;सिंधू मित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानचे आयोजन सावंतवाडी ता.१३-: येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्या ६ व्या शिवजागराच्या निमित्ताने रविवारी २६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता सावंतवाडीतील राजवाड्यात प्रतापगडाचा रणसंग्राम या शिव व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानात प्रसिध्द शिवचरित्रकार तथा हिंदवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ शिवरत्न शेटे…

Read More

जिल्हा गाबीत समाज अध्यक्षपदी चंद्रशेखर उपरकर

⚡मालवण ता.१३-: सिंधुदुर्ग जिल्हा गाबीत समाज कार्यकारिणी अध्यक्षपदी चंद्रशेखर उपरकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तर महेंद्र पराडकर यांची सरचिटणीसपदी, तर बाबा मोंडकर यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय गाबित समाज महासंघाचे अध्यक्ष परशुराम उपरकर यांच्या उपस्थितीत धुरीवाडा संस्कार हॉल येथे विशेष सभा झाली. यावेळी निवडलेली उर्वरित कार्यकारिणी पुढीलप्रमाणे :- उपाध्यक्ष संजय पराडकर,…

Read More

खासदार विनायक राऊत उद्या सावंतवाडी तालुका दौऱ्यावर…

रुपेश राऊळ यांची माहिती; विविध कार्यक्रमांना राहणार उपस्थित.. ⚡सावंतवाडी ता.१३-: रत्नागिरी- सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार तथा, शिवसेना सचिव विनायक राऊत हे उद्या सावंतवाडी तालुका दौऱ्यावर येत असल्याची माहिती तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी आहे.दरम्यान त्यांचा नियोजित दौरा पुढीलप्रमाणे आहे. मंगळवार दिनांक 14 फेब्रुवारी २०२३ रात्री 9.00 वाजता– मौजे भालावलश्री देवी तांब्याची वाघजाई कोकरे परिवार त्रैवार्षिक गोंधळ कार्यक्रमास…

Read More

तळेरे येथील योगेश वायंगणकरची महाराष्ट्र श्री स्पर्धेसाठी निवड

⚡कणकवली ता.१३-: सिंधुदूर्गनगरी येथे झालेल्या जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत तळेरे येथील योगेश वायंगणकर यांनी प्रथम क्रमांक मिळविला असून त्यांची महाराष्ट्र श्री साठी निवड झाली आहे. याबद्दल त्यांचे अभिनंदन आणि पुढिल स्पर्धेसाठी शुभेच्छा तळेरे ग्रामस्थ आणि विविध संघटनांकडून देण्यात आल्या. सिंधुदूर्गनगरी येथे झालेल्या या स्पर्धेत सिंधुदुर्ग श्री हा किताब त्यांनी मिळविला आहे. यापूर्वी फोंडा येथे झालेल्या शरीर…

Read More

राज्यस्तरीय तायक्वाँदो स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग मधून ६ खेळाडू रवाना

⚡कणकवली ता.१३-: तायक्वाँदो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने तायक्वाँदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र व वर्धा जिल्हा तायक्वाँदो असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने ३२ वी महाराष्ट्र राज्य कॅडेट स्पर्धा वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील लक्ष्मी सेलिब्रेशन हॉल येथे सुरू झाल्या असून १४ फेब्रुवारी पर्यंत असणार आहेत. मुलींमध्ये – कु. राजलक्ष्मी कांबळे कु. सोनिया चोडनेकर कु. प्रजोती जाधव यांचा समावेश आहे. खेळाडूंसोबत…

Read More

रेल्वे स्टेशन परिसरात विद्यार्थ्यांनी केली स्वच्छ्ता

निरवडे ग्राम पंचायत आणि मुंबई विद्यापीठ समाजकार्य विभागाच्या विद्यार्थ्यांचा उपक्रम ⚡सावंतवाडी ता.१३-: येथील निरवडे ग्रामपंचायतच्या वतीने मुंबई विद्यापीठ परिसर,सिंधुदुर्ग समाजकार्य विभागाच्या विद्यार्थी यांच्या संयुक्त विद्यमानाने रेल्वे स्टेशन परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यावेळी निरवडे गावचे सरपंच सौ.सुहानी गावडे, मळगाव सरपंच सौ.स्नेहल जामदार, निरवडे उपसरपंच अर्जुन पेडणेकर, मळगाव उपसरपंच हनुमंत पेडणेकर, निरवडे ग्रामपचायत सदस्य धर्माजी गावडे,…

Read More

आंदूर्ले गाव महोत्सवाला भाजप युवा नेते विशाल परब यांची उपस्थिती

महोत्सवाला भेट देत दिल्या शूभेच्छा ⚡कुडाळ ता.१३-: तालुक्यातील आंदुर्ले गावच्या महोत्सवाच्या निमित्ताने भाजप युवा नेते व विशाल सेवा फांऊंडेशनचे अध्यक्ष श्री विशाल परब यांनी भेट देत शुभेच्छा दिल्य. दरम्यान आंदुर्ले गावच्यावतीने परब यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भाजप जिल्हा अध्यक्ष राजन तेली , राजू राऊळ , संजय वेंगुर्लेकर , भाऊ खोतकर , मंडळाचे सर्व पदाधिकारी…

Read More

बांदा येथे बुधवारी श्री.रामदासनवमी उत्सवाचे आयोजन…

⚡बांदा ता.१३-: प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही बांदा येथिल श्री विठ्ठल मंदिरात श्री रामदासनवमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.यानिमित्त मंदिरात दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सकाळी श्री विठ्ठल रखुमाईची नित्य पुजा झाल्यावर समर्थ श्री रामदास स्वामींच्या प्रतिमेचे पुजन होईल. दुपारी नैवेद्य व आरती होऊन महाप्रसादाला आरंभ होईल.सायंकाळी 5.30 वाजता वारकरी संत परमपूज्य श्री रेगडे महाराज…

Read More

बांदावासियांची श्री म्हातारेबाबा देवस्थान पदयात्रा मंगळवारी

⚡बांदा ता.१३-: प्रतिवर्षाप्रमाणे बांदा ग्रामस्थ मंडळींच्या वार्षिक पदयात्रांचा सांगता सोहळा मंगऴवार दि.14 फेब्रुवारी रोजी मोरगाव येथिल श्री देव म्हातारेबाबा देवस्थान येथे होणार आहे. मंगळवारी पदयात्री व अन्य भाविकांचे श्री देव म्हातारेबाबा देवस्थान येथे आगमन झाल्यानंतर तीथे नामस्मरण ,भजन ,नैवेद्य व महाआऱती होऊन महाप्रसादाचा कार्यक्रम होईल.याची पदयात्री व भाविकांनी नोंद घेण्याचे आवाहन बांदा ग्रामस्थ पदयात्रा मंडळ…

Read More
You cannot copy content of this page