बांदावासियांची श्री म्हातारेबाबा देवस्थान पदयात्रा मंगळवारी

⚡बांदा ता.१३-: प्रतिवर्षाप्रमाणे बांदा ग्रामस्थ मंडळींच्या वार्षिक पदयात्रांचा सांगता सोहळा मंगऴवार दि.14 फेब्रुवारी रोजी मोरगाव येथिल श्री देव म्हातारेबाबा देवस्थान येथे होणार आहे.

मंगळवारी पदयात्री व अन्य भाविकांचे श्री देव म्हातारेबाबा देवस्थान येथे आगमन झाल्यानंतर तीथे नामस्मरण ,भजन ,नैवेद्य व महाआऱती होऊन महाप्रसादाचा कार्यक्रम होईल.याची पदयात्री व भाविकांनी नोंद घेण्याचे आवाहन बांदा ग्रामस्थ पदयात्रा मंडळ अध्यक्ष उमेश मयेकर व उपाध्यक्ष सुरेश चिंदरकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page