समाजपयोगी काम करणाऱ्या रोटरी क्लबच्या पाठीशी कायम-;आ नितेश राणे
वैभववाडी संजय शेळकेवैभववाडीचा महोत्सव हा कणकवली महोत्सवच्या तोडीस तोड असा होत आहे. हे पाहून आज खूप आनंद झाला. वैभववाडीकरांच्या अपेक्षेपेक्षा मोठा महोत्सव रोटरी क्लब ने आयोजित केला आहे. समाजपयोगी काम करणाऱ्या अशा संस्था, ट्रस्टच्या मी नेहमीच पाठीशी राहणार असे प्रतिपादन आमदार नितेश राणे यांनी केले. पुढील वर्षी होणारा वैभववाडी महोत्सव हा रोटरी क्लब व वैभववाडी…
