अनधिकृत वाळू साठ्याला लाखोंची बोली
आंबेरी, देवली येथील हजारो ब्रास वाळू साठ्याचे लिलाव पूर्ण : तहसीलदार श्रीधर पाटील यांनी दिली माहिती ⚡मालवण ता.०१-: मालवण तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या नेतृत्वाखाली महसूल पथकाने महिनाभरापूर्वी केलेल्या कारवाईत आंबेरी येथे 1,144 ब्रास अनधिकृत वाळू साठा जप्त केला. तसेच देवली मार्गावर 332 ब्रास अनधिकृत वाळू साठा जप्त केला होता. या दोन्ही वाळू साठ्याची लिलाव प्रक्रिया…
