गुणाजी गावडे यांच्याकडून वेत्ये शाळेला स्मार्ट टीव्ही

विद्यार्थ्यांच्या डिजिटल प्रगतीसाठी योगदान दिल्याने शिक्षकांकडून कौतुक

⚡सावंतवाडी ता.०१-: श्री कलेश्वर युवा कला क्रीडा मित्रमंडळ वेत्ये यांच्या मार्फत आज श्री गुणाजी गावडे यांच्या हस्ते वेत्ये गावातील श्री कलेश्वर विद्या मंदीर वेत्ये शाळेत स्मार्ट टीव्ही देण्यात आली

यावेळी श्री राजेश परब, ग्रामसेवक वेत्ये व कलेश्वर युवा कला क्रीडा मित्रमंडळ वेत्ये अध्यक्ष व सदस्य उपस्थित होते.

You cannot copy content of this page