⚡सावंतवाडी ता.०१- : सोनुर्ली पाक्याचीवाडी ग्रामस्थ आणि मित्रमंडळ आयोजित जिल्हा परिषद शाळा नं. २ येथे रविवार ५ मार्च रोजी सकाळी ९ ते १ वाजेपर्यत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे तरी जास्तीत जास्त रक्तदात्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी रामचंद्र पालयेकर ८८८८५००३१२ व शंकर मठकर यांच्याशी संपर्क साधावा .
सोनुर्ली येथे ५ मार्च रोजी रक्तदान शिबिर*
