Headlines

डिंगणेचे माजी सरपंचांकडून अपघातग्रस्त विद्यार्थ्याला केली पाच हजारची आर्थिक मदत…

बांदा/प्रतिनिधीयेथे दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेल्या रोणापाल येथील सुरज गोठस्कर या विद्यार्थ्याला डिंगणेचे माजी सरपंच तथा मडुरा माध्यमिक विद्यालयाचे लिपिक नाना सावंत यांनी ५ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली. यावेळी या विद्यार्थ्यांचे आई वडील तसेच प्रकाश गावडे व नागेश सावंत उपस्थित होते.या विद्यार्थ्याला राजीव गांधी बिद्यार्थी योजनेतून अपघाताचे पैसे मिळवून देणार असल्याचे आश्वासन श्री सावंत…

Read More

डेरवण येथील टेबलटेनिस स्पर्धेत मालवणच्या खेळाडूंचे सुयश

⚡मालवण ता.०४-: श्री.विठ्ठलराव चॅरीटीज ट्रस्ट डेरवण तर्फे डेरवण येथे आयोजित टेबल टेनिस स्पर्धेत मालवण टेबल टेनिस अकॅडमीच्या खेळाडूंनी नेत्रदीपक यश मिळविले. या स्पर्धेत १५ वर्षांखालील मुलींच्या गटात मालवण येथील आर्या दिघे हिने सुवर्णपदक तर प्राची चव्हाण हिने ने रजत पदक पटकाविले. तसेच १७ वर्षांखालील मुलींच्या गटात दुर्वा चिपकर हिने कांस्य तर १७ वर्षांखालील मुलांच्या गटात…

Read More

भारतीय सुराज्य संस्थेतर्फे मडुरा माऊली मंदिर परिसरात श्रमदान

⚡बांदा ता.०४-:      भारतीय सुराज्य संस्था शाखा सावंतवाडीच्या वतीने मडुरा माऊली मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने श्रमदानात सहभागी झाले होते. मडुरा देवस्थान समिती व ग्रामस्थांकडून या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.        कन्नूर येथील श्री समर्थ सद्गुरू गणपतराव महाराज यांनी सन १९९३ मध्ये भारतीय सुराज्य संस्थेची स्थापना केली. अध्यात्म बरोबरच सामाजिक…

Read More

स्वाभिमानी कामगार संघटनेच्या लढ्याला मोठे यश

लाड पांगे समितीच्या शिफारशी शासनाने केल्या लागू ⚡ओरोस ता.०४-: सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत सफाई कामगारांवर व त्यांच्या कुटुंबियांवर झालेल्या अन्यायाबाबत संघटनेने आवाज उठवून हायकोर्टात जनहित याचिका करीत महाराष्ट्र शासनाचे चुकीच्या धोरणांबाबत लक्ष वेधले होते. शौचालय स्वच्छता,मलनि:सारण व्यवस्था, नाली-गटारे, ड्रेनेज तसेच रुग्णालय व शवविच्छेदन गृहातील घाणीशी संबंधीत अशा सरसकट सर्व सफाई कामगारांना लाड पागे समितीच्या शिफारशी लागू…

Read More

विलवडे येथील सुभाष दळवी राज्याच्या स्वच्छ्ता अभियानाचे राज्य समन्वयक

सावंतवाडी ता.०४-: विलवडे गावचे सुपुत्र तथा बृहन्मुंबई महानगरपालिकेचे विशेष कार्य अधिकारी व स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियानाचे प्रमुख सुभाष दळवी यांची महाराष्ट्र राज्याच्या स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचे राज्य समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आज देशभरातील विविध धार्मिक स्थळी दिसणाऱ्या निर्माल्य कलशांचे ते जनक असुन कचरा व्यवस्थापनाच्या ‘दळवी पॅटर्न’ चेही तेच संकल्पक आहेत. तसेच धारावीसारख्या आव्हानात्मक परिसरात…

Read More

कट्टा सेवांगण येथे गोधडी शिवणकाम प्रशिक्षण संपन्न

ओरोस ता.०४-:* बॅ नाथ पै सेवांगण कट्टा येथे महिलांसाठी गोधडी प्रशिक्षण वर्ग नुकताच संपन्न झाला. मातृमंदिर देवरुखच्या तज्ञ मार्गदर्शिका सौ अंजली माळी आणि त्यांच्या सहकारी कु रुपा जोयशी व कु दीपाली जोयशी यांच्या मार्ग दर्शना खाली महिलाना हे प्रशिक्षण दिले गेले. दोन दिवस हे प्रशिक्षण घेण्यात आले. यावेळी सौ माळी यांनी गोधडी आणि रजई तयार…

Read More

लाईनमन वीज वितरण व्यवस्थेतील महत्वाचा घटक

निलेश राणे यांनी लाईनमन दिनानिमित्त वीज कर्मचाऱ्यांना दिल्या शूभेच्छा ओरोस ता.०४-: लाईनमन हा महावितरणच्या वीज वितरण व्यवस्थेमधील अत्यंत महत्वाचा घटक. महावितरणचे लाईनमन ऊन, वारा, पाऊस तसेच इतर अत्यंत खडतर परिस्थितीत ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठ्यासाठी चोवीस तास सेवा देतात. या लाईनमनबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी इथे आलो आहे, आपण सिंधुदुर्ग जिल्हा वासियांना नियमित सुरळीत सेवा देत आहात…

Read More

माजगावात एक कोटींच्या कामांची भूमिपूजने

भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी फोडले नारळ ⚡सावंतवाडी ता.०४-: ७० लाखाच्या नळ योजनेसाठी माजगाव गावात एक कोटींच्या कामांचा शुभारंभ भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्याहस्ते करण्यात आला. हरसावंतवाडा जिल्हा परिषद शाळा नंबर ३ ते भोगणे घरापर्यंत रस्ता मजबुतीकरण पाच लाख रुपये, गुलाबी तिठा ते सुभेदार रस्त्याला गटार बांधणे पाच लाख रुपये, गुलाबी तिठा ते सुभेदार रस्ता…

Read More

माजगावात एक कोटींच्या कामांची भूमिपूजने

भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी फोडले नारळ ⚡सावंतवाडी ता.०४-: ७० लाखाच्या नळ योजनेसाठी माजगाव गावात एक कोटींच्या कामांचा शुभारंभ भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्याहस्ते करण्यात आला. हरसावंतवाडा जिल्हा परिषद शाळा नंबर ३ ते भोगणे घरापर्यंत रस्ता मजबुतीकरण पाच लाख रुपये, गुलाबी तिठा ते सुभेदार रस्त्याला गटार बांधणे पाच लाख रुपये, गुलाबी तिठा ते सुभेदार रस्ता…

Read More

करवाढबाबत आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी उद्या सर्वपक्षीय संध्याकाळी बैठक

आज झालेल्या प्राथमिक बैठकीत निर्णय;माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांची माहिती ⚡सावंतवाडी ता.०४-: शासनाचा परिपत्रक असल्याने आम्ही कर वाढ केल्याची मुख्याधिकारी यांनी सांगितलं. परंतु मुख्याधिकारी हे खोटे बोलत आहेत. नगरपालिका जरी ही छोटी असली तरी ही गव्हर्मेंट आहे. याचे सर्व अधिकार हे कौन्सिलला आहे. त्याना दर ठरवण्याचा अधिकार आहे. त्याशिवाय दर ठरवता येत नसल्याचं माजी नगराध्यक्ष…

Read More
You cannot copy content of this page