Headlines

दुर्गवीर प्रतिष्ठानतर्फे शुक्रवारी रामगड किल्ल्यावर शिवजयंती

⚡मालवण ता.०९-:दुर्गवीर प्रतिष्ठाच्या वतीने होणाऱ्या सातत्यपूर्ण संवर्धन मोहिमा आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून किल्ले रामगड झाडीझुडपातून मोकळा श्वास घेत आहे. गड दिसू लागल्याने गडावर भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गडप्रेमींना गड समजावा यासाठी शिवजयंती चे औचित्य साधुन शुक्रवार दहा मार्च रोजी वास्तूफलक आणि हिंदवी स्वराज्याच प्रतीक असलेला भगवा या शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने गडावर लावला…

Read More

आचरा तिठा येथे १० रोजी शिवजयंती

⚡मालवण ता.०९-: आचरा येथील सिंहगर्जना ग्रुप आणि यशराज प्रेरणा संस्थेच्या वतीने शुक्रवार १० मार्च रोजी सकाळी ९.३० वाजता आचरा तिठा येथे तिथिनुसार शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे. यानिमित्त महाराजांच्या मूर्तीचे पूजन, पोवाडा सादरीकरण तसेच रामेश्वर मंदिरकडून आचरा तिठापर्यंत वाहन फेरी तसेच मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके आदी कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमास शिवप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन…

Read More

शंभरी पूर्ण करणाऱ्या महिलांचा सत्कार

बांदा पतंजली योग समितीचा उपक्रम;जागतिक महिला दिनानिमित्त केला सन्मान बांदा/प्रतिनिधीजागतिक महिला दिनाच्या निमित्ताने बांदा पतंजली योग समिती मार्फत “शंभरी पार महिलांचा सत्कार ” हा उपक्रम राबविण्यात आला.सिताबाई वासुदेव गवस (रा. नेतर्डे-गावठणवाडी), लिलावती वासुदेव कुडव (रा. लकरकोट पत्रादेवी रोड), लिलावती शिवराम कळंगुटकर (रा. बांदा-सटमटवाडी) या तीन महिलांचा औक्षण करून व साडी, शाल, पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन…

Read More

सेवानिवृत्त केंद्रप्रमुख सरिता मुननकर यांचा कर्तृत्ववान महिला म्हणून सन्मान

महिला दिनानिमित्त भंडारी समाजाने केला सन्मान बांदा/प्रतिनिधीसावंतवाडी तालुका भंडारी महिला मंडळाच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सावंतवाडी – भटवाडी येथील निवृत्त केंद्रप्रमुख सरिता सुरेश मुननकर यांचा कर्तृत्ववान महिला म्हणून शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विशेष सन्मान करण्यात आला.यावेळी व्यासपीठावर सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाच्या निवृत्त लिपिक सौ हेमा देसाई, भंडारी मंडळाच्या महिला अध्यक्षा सौ शीतल नाईक,महिला वसतिगृहाच्या…

Read More

सिंधुदुर्ग सैनिक स्कूल अँड. ज्यूनिअर कॉलेज, आंबोलीच्या दोन विद्यार्थ्याची “एसएसबी” साठी निवड…

⚡आंबोली ता.०९-: सिंधुदुर्ग सैनिक स्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज आंबोलीच्या तीन विद्यार्थ्याची अलीकडेच भारतीय सैन्य दल एसएसबी साठी निवड करण्यात आली होती. पुन्हा अजून यामध्ये कॅडेट अर्थत धोडी परब आणि कॅडेट निशांत निशेल मोरे या दोन विद्यार्थ्याची एसएसबी साठी निवड करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष मा.पि.एफ. डॉन्टससर संचालक आणि शिक्षक यांचेकडून या विद्यार्थ्याचे अभिनंदन करण्यता आले. सिंधुदुर्ग…

Read More

सिंधुदुर्ग सैनिक स्कूल मार्फत NDA परिक्षेच्या तयारीसाठी कॅश कोर्स सुरू

सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यासाठी सुवर्णसंधी.. ⚡आंबोली ता.०९-: सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट एक्स् सर्व्हिसमेन असो.च्या वतीने सिंधुदुर्गातील पहिले सैनिकी प्रशिक्षण देणारे स्कूल ब्रिगेडिअर सुधिर सावंत आणि श्री पिटर डॉन्टस यांच्या मार्गदर्शनाखाली आंबोली येथे सुरू करण्यात आले. सिंधुदुर्गातील तरुणांना भारतीय सैन्यामध्ये अधिकारी बनन्याचे स्पप्न पूर्ण करता येण्यासाठी दि. ०१ एप्रिल ते दि. १५ एपिल २०२३ पर्यत प्रशिक्षण शिविर आयोजित करण्यात आले…

Read More

महिला दिनी एनसीसी विद्यार्थ्यांची सिंधुदुर्ग किल्ला ते भरतगड किल्ला मशाल घेऊन ट्रेकिंग

⚡मालवण ता.०९-: मालवण येथील स. का पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी )विभागामार्फत आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त सिंधुदुर्ग किल्ल्यापासून भरतगड किल्ल्यापर्यंत ट्रेकिंग रॅली काढत महिला सक्षमीकरण मशाल पेटवून १८ किलोमीटर अंतर मशाली घेऊन चालत पूर्ण करण्यात आले. महिला दिनी सकाळी मालवण बंदर जेटी येथे प्रा. ज्योती तोरस्कर, योगा ग्रुप सदस्य अनुष्का चव्हाण यांच्या हस्ते मशाली…

Read More

मालवणात १५ रोजी डे-नाईट बीच व्हॉलीबॉल स्पर्धा

⚡मालवण ता.०९-: भाजपचे प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मालवण भाजप युवा मोर्चा वतीने डे नाईट बीच हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन १५ मार्च रोजी चिवला बीच मालवण येथे करण्यात आले आहे, अशी माहिती भाजप युवा मोर्चा मालवण शहर उपाध्यक्ष सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर यांनी दिली आहे. स्पर्धेतील विजेत्या संघास ११ हजार १११ तर उपविजेत्या संघास…

Read More

व्ही एन नाबर मेमोरियल इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये जागतिक महिला दिन साजरा

बांदा/प्रतिनिधीश्री मंगेश रघुनाथ कामत चॅरिटेबल ट्रस्ट मुंबईच्या येथील व्ही. एन. नाबर मेमोरियल इंग्लिश मीडियम प्रशालेत जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले, मदर तेरेसा, इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.प्रशालेच्या मुख्याध्यापिका मनाली देसाई यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. प्रशालेच्या विद्यार्थिनी कृपा वारंग, श्रेया हळदणकर यांनी महिला…

Read More

आम. रविंद्र फाटक 11 रोजी सिंधुदुर्गात

शिवसैनिकांचा कणकवलीत मेळावा; सत्कार समारंभाचे आयोजन कणकवली 9 मार्च (प्रतिनिधी)- शिवसेना रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा संपर्कप्रमुख रविंद्र फाटक हे सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत आहेत.यानिमित्त कणकवली मातोश्री हॉल कणकवली येथे शनिवार 11 मार्च 2023 दुपारी 3 वाजता आम.रविंद्र फाटक यांचेभव्य स्वागत करण्यात येणार आहे. यावेळी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री ना. दीपक केसरकर यांची मुख्य उपस्थिती असणार आहे.शनिवार 11…

Read More
You cannot copy content of this page