Headlines

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पत्रकार संजना हळदिवे यांचा सत्कार…

⚡कणकवली,ता.१३-: जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून फोंडाघाट येथील पत्रकार संजना हळदिवे यांचा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी महिलांना मार्गदर्शन करताना सौ. हळदीवे म्हणाल्या सर्वप्रथम महिला भगिनींना 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.आजचा हा दिवस महिला विषयी सन्मान आदर प्रेम व्यक्त करणे हा महिला दिनाचा हेतू आहे. ८ मार्च 1908 रोजी न्यूयॉर्कमध्ये…

Read More

ऍड परिमल नाईक यांच्या रूपाने जिल्हा बार असोसिएशनला मिळाले अनुभवी जिल्हाध्यक्ष

३० वर्षे करीत आहेत वकिली;विशेष सरकारी वकील म्हणून कोकणात पाडत आहेत छाप ⚡सावंतवाडी ता.१३-: गेली ३० वर्षे सातत्याने जिल्ह्यातील विविध न्यायालयांत वकिली करणाऱ्या ऍड परिमल गजानन नाईक यांची सिंधुदुर्ग जिल्हा बार असोसिएशन अध्यक्षपदी निवड झाली आहे. या निवडी बद्दल ऍड नाईक यांचे जिल्ह्यात सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत असून भाजप पदाधिकारी व मित्र परिवाराकडून कौतुकाचा…

Read More

हार्दिक शुभेच्छा… हार्दिक शुभेच्छा…

💐हार्दिक शुभेच्छा…💐हार्दिक शुभेच्छा 💐हार्दिक शुभेच्छा…💐💐🪷💐🪷💐🪷💐🪷💐🪷💐 💐सिंधुदुर्ग जिल्हा बार असोसिएशन अध्यक्षपदी 🟣 अँड. परिमल नाईक यांची निवड झाल्याबद्दल त्यांना हार्दिक शुभेच्छा…💐 🔶अँड. दिलीप नार्वेकर 🔹अँड. शामराव सावंत 🔶अँड. पी. डी. देसाई 🔹अँड. अमोल कविटकर 🔶अँड. डी. के. गावकर 🔹अँड. संदीप निंबाळकर 🪷सर्व भाजप पदाधिकारी मित्रपरिवार..🪷 🪷💐🪷💐🪷💐🪷💐🪷💐🪷

Read More

आंबोलीत शिमगोत्सव उत्साहात राधा कृष्ण खेळाची युवकांकडून क्रेझ…

आंबोली, ता.१२: राधा कृष्णाची प्रेमलीला आणि पेंड्या आणि गोपिकांचा सवंगाड्यांचा खेळ दाखवत शिंमगोस्तवात राधा कृष्ण घरोघरी फिरवण्याची प्रथा तळ कोकणात जोपासली जाते.आंबोलीत देखील ७ दिवसांचा शिमगोस्तव उत्साहात साजरा करण्यात येतो.येथील फौजदारवाडी येथील युवक व ग्रामस्थांनी देखील ही प्रथा जोपासली आहे. घरोघरी राधा आणि कृष्णा पेंड्या सवंगडी चा खेळ घरोघरी गौळणी च्या तालावर करण्यात आला.यावेळी कृष्णा-अभिषेक,राधा-मयुरेश,यश…

Read More

आंबोली घाटात दरडीच्या ठिकाणी चिरे वाहतूक करणाऱ्या ट्रक कोसळून चालक ठार…

⚡आंबोली ता.१२-: मुख्य दरडीच्या ठिकाणी चिरे वाहतुक करणारा ट्रक दिड हजार फूट खोल दरीत कोसळून चालक शंकर मनोहर पाटील वय २८ रा. नंदगड जि. बेळगांव याचा जागीच मृत्यु झाल्याची घटना रवीवारी पहाटे घडली . या बाबतची माहीती सदया घाटात दरडीसाठी जाळी लावत असणाऱ्या कामगारांनी रवीवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास आंबोली पोलीसांना दिली. यावेळी घाटात…

Read More

निलेश राणे यांच्या वाढदिवस कार्यक्रमाला केंद्रीयमंत्री राणे राहणार उपस्थित

आयोजक विशाल परब यांनी दिल्ली येथे भेट घेत दिले निमंत्रण सावंतवाडी ता.१२-: विशाल सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष विशाल परब यांनी आज भाजप पदाधिकाऱ्यांसोबत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची दिल्ली येथे भेट घेत कुडाळ येथे निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य शिवगर्जना नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले असून त्यानिमित्त त्यांनी राणे यांची भेट घेत निमंत्रण दिले आहे. दरम्यान या…

Read More

निधी मंजुरीबाबत आम. वैभव नाईक यांचे दावे हास्यास्पद – धोंडी चिंदरकर

⚡मालवण ता.१२-: राज्यातील शिंदे – भाजपा सरकारने जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात मालवण तालुक्यासाठी मंजूर झालेला निधी हा आपल्याच पाठपुराव्यातून मंजूर झाल्याचा दावा आमदार वैभव नाईक व त्यांचा कंपू करत आहे. हा निधी केंद्रीय मंत्री नारायण राणे व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या शिफारसीमुळेच मंजूर झाला असून आम. नाईक यांचा दावा हास्यास्पद आहे. खासदार विनायक राऊत व…

Read More

तारकर्ली स्वामी समर्थ मठात १६ रोजी कार्यक्रम

⚡मालवण ता.१२-: तारकर्ली येथील श्री स्वामी समर्थ मठ येथे गुरुवार दि. १६ मार्च रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यनिमित्त सकाळी ८ वा. श्री मूर्तीवर अभिषेक, दुपारी १२ वा. महाआरती, दु. १२.३० महाप्रसाद, सायं. ७.३० महाआरती, रात्रौ ८ वा. ह. भ. प. श्री. गोविंद आसोलकर बाव कुडाळ यांचे कीर्तन, रात्रौ ठिक १० वा. दत्तमाऊली…

Read More

गाबीत समाजातील वधू- वर यांच्या मोफत नाव नोंदणीसाठी आवाहन

⚡मालवण ता.१२-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गाबित समाजातील वधू – वर यांना विवाह संबंधी योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने विवाहास उशीर, ठराविक वयात लग्न न जमणे, लग्न जमण्यास काही अडचणी येणे अशा समस्यांना त्यांना सामोरे जावे लागत आहे. यासाठी गाबीत समाजातील तज्ञांमार्फत वाडी वाडीत येऊन मार्गदर्शन देण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यासाठी वधू आणि वर तसेच त्यांच्या पालकांनी…

Read More

महान येथे महिलांसाठी विविध स्पर्धा संपन्न

⚡मालवण ता.१२-: जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मालवण तालुक्यातील महान ग्रामपंचायत येथे महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्पर्धांचा निकाल पुढीलप्रमाणे :- संगीत खुर्ची: प्रथम कविता शिंदे, द्वितीय- समिक्षा हळवे, तृतीय- प्रियांका गावडे. स्मरणशक्ती स्पर्धा : प्रथम- ऋता चव्हाण, द्वितीय- सुकन्या परब, तृतीय- शिल्पा सावंत मेणबत्ती पेटविणे स्पर्धा प्रथम…

Read More
You cannot copy content of this page