आंबोलीत शिमगोत्सव उत्साहात राधा कृष्ण खेळाची युवकांकडून क्रेझ…

आंबोली, ता.१२: राधा कृष्णाची प्रेमलीला आणि पेंड्या आणि गोपिकांचा सवंगाड्यांचा खेळ दाखवत शिंमगोस्तवात राधा कृष्ण घरोघरी फिरवण्याची प्रथा तळ कोकणात जोपासली जाते.आंबोलीत देखील ७ दिवसांचा शिमगोस्तव उत्साहात साजरा करण्यात येतो.येथील फौजदारवाडी येथील युवक व ग्रामस्थांनी देखील ही प्रथा जोपासली आहे.

घरोघरी राधा आणि कृष्णा पेंड्या सवंगडी चा खेळ घरोघरी गौळणी च्या तालावर करण्यात आला.यावेळी कृष्णा-अभिषेक,राधा-मयुरेश,यश राऊत,चैतन्य गावडे, प्रथमेश गावडे, नारायण सावंत,महेश गावडे,झिपा सावंत, पांडूरंग गावडे, कल्पेश गावडे,उत्तम गावडे, सुरज राऊत, सुरज गावडे, शैलेश गावडे,किशोर गावडे,विद्यासागर गावडे, अरुण गावडे,सुनील गावडे, प्रवीण राऊत,चंद्रकांत राऊत,विजय गावडे,ज्ञानेश्वर गावडे,रोहन गावडे,उमेश गावडे, अरुण गावडे,विठ्ठल गावडे, गुणाजी गावडे,गजानन गावडे,संजय परब यांनी सहभाग घेतला.

You cannot copy content of this page