मदर तेरेसा स्कूल वेंगुर्ला मार्फत नगराध्यक्ष व नगरसेवकांचा सत्कार…
⚡वेंगुर्ला ता.०९-: आज शुक्रवारी9 जानेवारी रोजी शहरातीलमदर तेरेसा स्कूल मार्फत वेंगुर्ला नगरपरिषद निवडणुकीमध्ये सलग दुसऱ्यांदा थेट नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेले दिलीप उर्फ राजन गिरप तसेच नवनिर्वाचित नगरसेवक व नगरसेविका यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन शाळेचे मॅनेजर फादर फ्रान्सिस डिसोजा तसेच शाळेचे मुख्याध्यापक फादर फेलिक्स लोबो यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर सिस्टर लीला,…
