बांदा- दोडामार्ग डेगवे येथे दोन दुचाकीनमध्ये भीषण अपघात…
दोघेजण गंभीर जखमी; अधिक उपचारासाठी गोवा बांबोळी येथे हलविले… बांदा/प्रतिनिधीबांदा दोडामार्ग रस्त्यावर डेगवे सोसायटी नजीक दोन दुचाकींमध्ये समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात डेगवेतील दोघेजण गंभीररीत्या जखमी झालेत. राजेश शांताराम सुतार (वय ४२) व संजय सिताराम देसाई (वय ६२) अशी त्यांची नावे आहेत. राजेश सुतार यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांना अधिक उपचारासाठी बांबोळीत हलविण्यात आले…
