Headlines

खरेदी विक्री संघ चालु हंगामात सोसायट्यांना वेळेत खत पुरवठा करणार

विठ्ठल देसाई;कणकवली खरेदी विक्री संघ चेअरमन गट सचिव सभा ⚡कणकवली ता.२४-: कणकवली शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ शेतक-यांना न्याय देण्याच्या दृष्टीने नेहमीच काम करत आहे. त्यामुळे चालु खरीप हंगामात शेतक-यांना आवश्यक असलेली खते आणि लागणारी बियाणे वेळेत देण्याच्या दृष्टीने आमचे नियोजन आहे. ज्या पध्दतीने कृषी अधिक्षक आणि संबंधीत खत कंपनीच्या अधिका-यांनी विकास संस्थांना ज्या सुचना…

Read More

आनंदाचा शिधा धान्याच्या वजनात मोठी तफावत…

सावंतवाडीत प्रकार उघड; सुरेश भोगटे यांनी वेधले तहसीलदारांचे लक्ष, कारवाईची केली मागणी सावंतवाडी ता.२४-: आनंदाचा शिधा धान्य पुरवठा धारकाकडून सावंतवाडी तालुक्याला पाठवलेल्या धान्याच्या वजनात मोठी तफावत आढळून आल्याचा प्रकार उघड झाला आहे. याबाबत माजी नगरसेवकांनी आज सावंतवाडी तहसीलदार अरुण उंडे यांचे लक्ष वेधले असून संबंधित पुरवठा धारकावर कारवाई झालीच पाहीजे अन्यथा उपोषण छेडणार असल्याचा इशारा…

Read More

शिक्षण पंढरी पुण्याचे दर्जेदार शिक्षण आता सावंतवाडीत

गुरू ग्लोबल स्कूल सुरू होतेय २ एप्रिल पासून;३ ते ६ वयोगटासाठी १० एप्रिल पासून समर कॅम्पचे आयोजन ⚡सावंतवाडी ता.२४-: देशाची शिक्षण पंढरी असलेल्या पुण्याच्या धर्तीवर शिक्षण आता सावंतवाडीत मिळणार आहे. गुरू ग्लोबल स्कूल २ एप्रिल रविवार २०२३ रोजी सुरू होत आहे. नव्याने सुरू होणाऱ्या गुरू ग्लोबल स्कूल यांच्यावतीने तीन ते सहा वयोगटातील मुलांसाठी समर कॅम्पचे…

Read More

GURU GLOBAL SCHOOL

🌏GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE 🎥 🟢 शिक्षण नगरी पुण्याच्या धर्तीवर दर्जेदार शिक्षण आता आपल्या सावंतवाडीत 🟢 📚 GURU GLOBAL SCHOOL 📚we care we create 🥳 उद्घाटन समारंभ: 2 एप्रिल रविवार 2023 🥳 🤼‍♀️ समर धमाका कॅम्प 🤼‍♀️ 🥰फक्त 3 ते 6 वयोगटातील मुलांसाठी 🥰 ⛹🏻‍♂️WE CARE WE CREAT 🧗🏻‍♀️💢An ISO 0012015 certified 💢 🧘🏻‍♂️🥊🏇🏻🤾🏻‍♂️🏒🏓🪁🤺🏂🛼🎿 🏋🏻‍♀️थिम बेस ॲक्टीव्हीटी…

Read More

जिल्हा परिषदेची डॉ ए पी जे अब्दुल कलाम प्रज्ञा शोध परीक्षा २६ रोजी

एकूण ५५७० विद्यार्थी झाले आहेत प्रविष्ट ओरोस ता २४सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा पॅटर्न ठरलेली “भारतरत्न डॉक्टर ए. पी. जे .अब्दुल कलाम सिंधुदुर्ग प्रज्ञाशोध परीक्षा” 2022-23 रविवार 26 मार्च 2023 रोजी तालुका परीक्षा केंद्रावर आयोजित करण्यात आलेली आहे. या परीक्षेला इयत्ता चौथी मधून ३४५८ व सातवी मधून २११२ असे एकूण ५५७० विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. या विद्यार्थ्यांनी…

Read More

डॉ ज्ञानेश्वर एवळे यांना पाठविलेली नोटीस मागे घ्या

अन्यथा मोर्चा काढण्याचा मंगेश तळवणेकर यांचा इशारा ⚡सावंतवाडी ता.२४-: डॉ. ज्ञानेश्वर एवळे यांना जिल्हा शल्य चिकित्सक यांनी पाठविलेली कारणे दाखवा नोटीस मागे न घेतल्यास विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेमार्फत मोर्चा काढण्यात येईल असा इचारा अध्यक्ष मंगेश तळवणेकर यांनी दिला आहे. तळवणेकर म्हणतात,दोडामार्ग तालुक्यात कार्डीयाक रुग्णवाहीकीची कित्येक वर्षे मागणी होती. दोडामार्ग तालुक्यातील रुग्णांना गोवाबांबुळी शिवाय दुसरा पर्यायच…

Read More

पोलीस मुख्यालयात सायबर पोलीस ठाण्याचे उद्धाटन

आयजी प्रविण पवार यांच्याकडूनकर्मचाऱ्यांचे कौतुक *⚡सिंधुदुर्गनगरी ता.२४: कोकण परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रविण पवार यांच्या हस्ते येथील पोलीस मुख्यालयात आज सायबर पोलीस ठाण्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी श्री. पवार यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांची चौकशी करुन त्यांचे कौतुक तर केलेच शिवाय त्यांच्या कामगिरी बद्दल समाधान व्यक्त करुन शुभेच्छा दिल्या. यावेळी पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक…

Read More

पोलीस मुख्यालयात सायबर पोलीस ठाण्याचे उद्धाटन

आयजी प्रविण पवार यांच्याकडूनकर्मचाऱ्यांचे कौतुक *⚡सिंधुदुर्गनगरी ता.२४: कोकण परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रविण पवार यांच्या हस्ते येथील पोलीस मुख्यालयात आज सायबर पोलीस ठाण्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी श्री. पवार यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांची चौकशी करुन त्यांचे कौतुक तर केलेच शिवाय त्यांच्या कामगिरी बद्दल समाधान व्यक्त करुन शुभेच्छा दिल्या. यावेळी पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक…

Read More

अखेर वागदे येथील हायवेचे रखडलेले प्रलंबित काम सुरू

⚡कणकवली ता.२४-: मुंबई -गोवा महामार्ग चौपदरीकरण अंतर्गत गेले कणकवली नजिक वागदे मधील उभादेव समोरील घाडीगावकर कुटुंबीयांच्या जमिनीतील हायवेचा काही भाग डांबरीकरण करायचा राहिला होता. वागदे सरपंच संदीप सावंत यांनी याबाबत अनेकदा आम.नितेश राणे यांचे लक्ष देखील वेधले होते. महामार्ग प्राधिकरण व ठेकेदार कंपनी यांना सूचना देऊन अखेर डांबरीकरण राहिलेले काम हाती घेण्यात आले. या अर्धवट…

Read More

लोकसभा प्रवास योजनेची
25 मार्च रोजी तळेरे येथे बैठक

अखिल भारतीय संयोजक विनोद तावडे मार्गदर्शन करणार ⚡कणकवली ता.२४-: लोकसभा प्रवास योजना,रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी यांची विशेष बैठक राष्ट्रीय महामंत्री तथा योजनेचे अखिल भारतीय संयोजक विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवार 25 मार्च 2023 रोजी दुपारी 12.30 वाजता ‘स्मित मल्टीपर्पज हॉल’ तळेरे, वैभववाडी रोड येथे संपन्न होणार आहे. या बैठकीला लोकसभा प्रवास योजनेचे प्रदेश…

Read More
You cannot copy content of this page