Headlines

सातोसेत 2 रोजी ट्रिकसीन युक्त ‘अजिंक्यतारा’ पौराणिक नाट्यप्रयोग

⚡बांदा ता.०१-: सातोसे – दत्तवाडी येथील श्री दत्तात्रय कला, क्रीडा मंडळाच्यावतीने रविवार दि 2 एप्रिल रोजी रात्री 9.30 वाजता श्री दाडेश्वर रंगमंच येथे कै लोकराजा सुधीर कलिंगण प्रस्तुत नेरूर येथील श्री कलेश्वर दशावतार मंडळाचा ‘अजिंक्यतारा’ (भाग 2 ) हा ट्रिकसीन युक्त पौराणिक नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे. त्यापूर्वी दुपारी 3 वाजता श्री सत्यनारायण महापूजा होणार…

Read More

राजकीय वजनासाठी वेगवेगळ्या ठिकाणी बाजार भरविला

मंत्री केसरकर, संजू परब यांचे नाव न घेता राष्ट्रवादीच्या पुंडलिक दळवी यांचा आरोप;मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल केल्यास केसरकर यांचा राष्ट्रवादी सत्कार करणार ⚡सावंतवाडी ता.०१-: राजकीय मंडळीनी आपल्या वजन वाढवण्यासाठी आपल्या मर्जीने आठवडा बाजार वेगळ वेगळ्या ठिकाणी भरवला जात आहे. त्यामुळे लोकांचा व व्यापारांचा विचार करून आठवडा बाजाराचा मुख्य केंद्र ठरावे फक्त आपली पोळी भाजण्यासाठी व निवडणूक डोळ्यासमोर…

Read More

गोव्यापेक्षा जास्त काजुला हमीभाव महाराष्ट्रात मिळावा

खरेदी विक्री संघ अध्यक्ष प्रमोद गावडे यांची मागणी सावंतवाडी,दि.१ एप्रिल (प्रतिनिधी)गोवा राज्यात काजू बी ला हमीभाव मिळाला आहे. शेतकऱ्यांना प्रतिकिलो १५० रूपये देण्यात आले आहेत. त्याही पेक्षा जास्त काजू बी ला महाराष्ट्र राज्य सरकारने हमीभाव दिला पाहिजे अशी मागणी सावंतवाडी तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष प्रमोद गावडे यांनी केली आहे. काजू पीक हे नगदी…

Read More

सुधाताई कामत जिल्हा परिषद शाळा न.२ च्या शेजारी लागली आग

सावंतवाडी : सुधाताई कामत जिल्हा परिषद शाळा नं.‌२ च्या शेजारी आग लागली.‌ भर दुपारी लागलेल्या या आगीने रूद्रावतार धारण केला. शाळा लगत असल्यानं लागलीच न.प.च्या फायर फायटरला पाचारण करण्यात आले. न.प.च्या बंबान आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. यावेळी देव्या सुर्याजी, नंदू गावडे, मेहर पडते, गौतम माठेकर, अर्चित पोकळे आदी उपस्थित होते.

Read More

कामाचे पैसे अदा न केल्याने बांदा तपासणी नाक्याचे उद्घाटन रोखले

ठेकेदार, डंपर व्यावसायिक यांनी पैसे न दिल्याचा ग्रामस्थांचा आरोप:अधिकारी, लोकप्रतिनिधी यांना राहावे लागलेय ताटकळत बांदा/प्रतिनिधीयेथील सीमा तपासणी नाक्याच्या उद्घाटनाला ठेकेदार कंपनी सुवर्ण बिल्डकॉन व स्थानिक डंपर व्यावसायिक यांनी आपल्या कामाचे पैसे अदा न केल्याने विरोध केला. त्यामुळे सकाळी ७ वाजता उद्घाटनासाठी दाखल झालेले उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे व स्थानिक लोकप्रतिनिधीना ताटकळत थांबावे लागले. ठेकेदार…

Read More

ढोल वाजवत मंत्री केसरकरांना आश्वासनांची करून देण्यात आली आठवण

ठाकरे गटाचे एप्रिल फुल आंदोलन ठरले लक्षवेधी;मायकल डिसोझा यांनी केले नेतृत्व ⚡सावंतवाडी ता.०१-: दीपक केसरकर यांनी आता पर्यंत केलेल्या घोषणा, आश्वासने यांच्या आठवणी जाग्या झाल्या पाहिजे यासाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने एसटी बस स्थानकावर “एप्रिल फुल” ढोल बजाव आंदोलन करण्यात आले. यावेळी केसरकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देत निषेध करण्यात आला. हे…

Read More

आयटीएसई परीक्षेत कणकवली क्र.3 शाळेचे सुयश

स्वराज तानाजी कुंभार आला राज्यात तिसरा ⚡कणकवली ता.०१-: कणकवली येथील सद्गुरु भालचंद्र महाराज विद्यालय जि प शाळा कणकवली क्रमांक 3 च्या विद्यार्थ्यांनी आयटीएसई परीक्षेत नेत्र दीपक यश मिळवले आहे.या शाळेतील इयत्ता पहिलीचा स्वराज तानाजी कुंभार हा विद्यार्थी 200 पैकी 196 गुण मिळवून राज्यात तिसरा आला आहे. तर इयत्ता पहिलीचे विद्यार्थी अखिलेश उमेश बुचडे 186 गुण…

Read More

चितारी हाॅस्पीटल ॲन्ड क्रिटिकेअर

🌏GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE 🎥 🧑🏻‍⚕️ त्वरित पाहिजे🧑🏻‍⚕️ त्वरित पाहिजे 🧑🏻‍⚕️ ❇️ चितारी हाॅस्पीटल ॲन्ड क्रिटिकेअर❇️मध्ये खालील जागा त्वरित भरणे आहेत 🟢 फार्मासिस्ट🔵 परिचारिका🟢 मामा ( वाॅर्डबाॅय )🔵 मावशी 🛣️पत्ता: कोलगाव तिठ्याजवळ, भोम,सावंतवाडीता.सावंतवाडी जि.सिंधुदुर्ग 📱संपर्क: 9405715699 🟢🔹🟢🔹🟢🔹🟢🟢🔹🟢🔹 बातम्या व जाहीरातीसाठी आजच संपर्क 📲 करा-:९११२०६९६१८

Read More

तोंडवली ईस्वलकरवाडी रोडवर
चालत्या दुचाकीने घेतला पेट

⚡कणकवली ता.३१-: कणकवली तालुक्यातील तोंडवली ईस्वलकरवाडी रोडवर चालत्या दुचाकीने पेट घेतला.पाण्याने विझविण्याचा प्रयत्न केला असता आग अधिक भडकून दुचाकी जळून खाक झाली. सदरचा घटना दुपारी १:३० च्या सुमारास घडली. नांदगाव येथून फोंडाघाटकडे मार्गावरून ईस्वलकरवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावरून समिर सदानंद ईस्वलकर, रा.तोंडवली, ईस्वलकरवाडी हे आपल्या ताब्यातील दुचाकी घेऊन घरी जात असताना असताना तोंडवली काॅलेज नजीक आले असता…

Read More

तोंडवली ईस्वलकरवाडी रोडवर
चालत्या दुचाकीने घेतला पेट

⚡कणकवली ता.३१-: कणकवली तालुक्यातील तोंडवली ईस्वलकरवाडी रोडवर चालत्या दुचाकीने पेट घेतला.पाण्याने विझविण्याचा प्रयत्न केला असता आग अधिक भडकून दुचाकी जळून खाक झाली. सदरचा घटना दुपारी १:३० च्या सुमारास घडली. नांदगाव येथून फोंडाघाटकडे मार्गावरून ईस्वलकरवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावरून समिर सदानंद ईस्वलकर, रा.तोंडवली, ईस्वलकरवाडी हे आपल्या ताब्यातील दुचाकी घेऊन घरी जात असताना असताना तोंडवली काॅलेज नजीक आले असता…

Read More
You cannot copy content of this page