स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या गौरव यात्रेने विरोधकांना चपराक…
राजन तेली; गौरव यात्रेला सावंतवाडीत उत्स्फूर्त प्रतिसाद… ⚡सावंतवाडी ता.०३-: स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विजय असो, भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा देत भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदे गटाच्या वतीने सावंतवाडी शहरात स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली, शहरातून निघालेल्या यात्रेचा समारोप नारायण मंदिर परिसरात सभेत झाला. गौरव यात्रेने विरोधकांना एक प्रकारे चपराक मिळाली असून…
