Headlines

लेखिका वृंदा कांबळी यांचा “अस्तित्व असेही” कथासंग्रह वाचक भेटीला उपलब्ध

वेंगुर्ला प्रतिनिधी- सिधुदुर्गातील प्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक, कथा व कादंबरी लेखिका वृंदा कांबळी यांचा ‘अस्तित्व असेही‘ हा कथा संग्रह वाचकांच्या भेटीला उपलब्ध झाला आहे. हा कथासंग्रह कणकवली येथील प्रसिद्ध विघ्नेश प्रकाशनने प्रकाशित केला आहे.या कथासंग्रहात वीस लघुकथा असून त्यांचे विषय वेगवेगळे आहेत. तर दुस-या विभागात १७ रुपक कथा आहेत. वृंदा कांबळी यांचा हा पाचवा कथासंग्रह व…

Read More

चित्रकला स्पर्धेत सर्वेश मेस्त्री प्रथम

⚡वेंगुर्ला ता.०४-: राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून वेंगुर्ला शाळा नं.३ मध्ये पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या चित्रकला स्पर्धेत सर्वेश विकास मेस्त्री याने प्रथम क्रमांक प्राप्त केला. ही स्पर्धा लिनेस क्लब वेंगुर्ल्याच्यावतीने घेण्यात आली होती.स्पर्धेत द्वितीय-सुरेंद्रकुमार रामप्रकाश प्रजापती, तृतीय-मान्यता संदिप पेडणेकर, चतुर्थ-श्रावणी राजेंद्र सूर्यवंशी तर पाचवा-कस्तुरी नारायण बघेल यांनी प्राप्त केला. विजेत्यांना लिनेस क्लबच्यावतीने गौरविण्यात आले….

Read More

मनसेचे आक्रोश आंदोलन अखेर मागे

⚡सावंतवाडी ता.०४-: कळणे येथील संबंधित नुकसानग्रस्तांना न्याय देण्यात येईल, त्यांना भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन खनिकर्म अधिकारी अजित पाटील यांनी दिल्यानंतर मनसेचे युवा कार्यकर्ते अभय देसाई व कळणे ग्रामस्थांनी पुकारलेले आक्रोश आंदोलन अखे‌र मागे घेण्यात आले. याबाबत संबधित शेतकर्‍यांना न्याय मिळावा यासाठी मनसेचे नेते तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी श्री. पाटील…

Read More

अनंत पिळणकर यांच्या वाढदिनी
53 रक्तबाटल्या केल्या संकलित

जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी रक्तदान करून केले उदघाटन ⚡कणकवली ता.०४-; राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या 53 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराचे उदघाटन राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी स्वतः रक्तदान करून केले.अनंत पिळणकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पिळणकर यांच्या नवीन कुर्ली वसाहत फोंडाघाट येथील मारुती निवास या निवासस्थानी…

Read More

भाजपचे ५ पासून जनसंपर्क अभियान

जिल्हाध्यक्ष राजन तेली;केंद्र व राज्य शासनाच्या योजना तळागाळात पोहोचविण्यासाठी उपक्रम ⚡सावंतवाडी ता.०४-: येथील सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात ५ ते १२ तारीख पर्यत जनसंपर्क अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आज येथे दिली. दरम्यान केंद्र सरकार व राज्य सरकारने जी विकास कामे केली आहेत. तसेच २०२२-२०२३ बजेट सादर केले ते तळागाळातील लोकांपर्यंत पोहचण्यासाठी…

Read More

नांदगाव येथील विविध महामंडळ कर्ज प्रस्ताव मार्गदर्शन मेळाव्याला प्रतिसाद

⚡कणकवली ता.०४-: कणकवली तालुक्यातील ग्रामपंचायत नांदगाव आणि किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्ट नांदगाव यांच्या संयुक्त विद्यमाने नांदगाव ग्रामपंचायत सभागृह येथे आज शासनाच्या विविध 25% / 35% सबसिडी कर्ज प्रस्ताव मार्गदर्शन मेळाव्याला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.यावेळी व्यासपीठावर नांदगाव सरपंच भाई मोरजकर उपसरपंच इरफान साटविलकर, ग्रामविकास अधिकारी मंगेश राणे, किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष ऋषिकेश मोरजकर, जिल्हा उद्योग…

Read More

हत्तींचा प्रवास दोडामार्गच्या दिशेने ?

केर -मोर्ले सोडून हत्ती वायंगणतड मध्ये दाखल दोडामार्ग ता.०४-: गेल्या काही दिवसांपासून केर – मोर्ले परिसरातच बस्तान मांडलेल्या हत्तींचा प्रवास आता तालुक्याच्या दिशेने सुरू झाला आहे.सोमवारी रात्री वायंगणतड येथे टस्कर व पिल्लू असा दोन हत्तींचा कळप दाखल झाला .त्यामुळे वायंगणतड परिसरात एकच खळबळ उडाली असून हत्तींचा प्रवास मागील आठ वर्षांपूर्वीप्रमाणे पुन्हा तालुक्याच्या दिशेने तर होणार…

Read More

बांदा – सटमटवाडी सीमा तपासणी नाका पुन्हा वादाच्या भोवऱ्यात

ठेकेदाराची पोलीस ठाण्यात तक्रार बांदा ता.०३-:बांदा-सटमटवाडी येथील सीमा तपासणी नाक्यावर अतिक्रमण करून व आरटीओ कार्यालयाची दिशाभूल करत नाका सूरू करण्याच्या प्रयत्न केल्याप्रकरणी ठेकेदार सुवर्ण बिल्डकॉन कंपनीचे व्यवस्थापक मनोजकुमार अब्रोल यांनी बांदा पोलिसात आज तक्रार अर्ज दिला आहे. तत्पूर्वी त्यांनी सकाळी नाक्यावर येत सदभाव व अदानी कंपनीच्या लोकांकडून नाक्याचा ताबा घेत नाका अडथळे टाकून पुन्हा बंद…

Read More

दांडी येथे होणारा गाबीत महोत्सव बहुउद्देशीय

अखिल भारतीय गाबीत महासंघाचे अध्यक्ष माजी तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांची माहिती मालवण दि प्रतिनिधीदांडी येथे २७ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीत होणाऱ्या गाबीत महोत्सवाच्या नियोजनाच्या दृष्टीने जिल्ह्यात, गावागावात आणि वाडीवस्तीवर गाबीत समाज बांधवांच्या बैठका घेण्यात येत असून या बैठकांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहेच शिवाय सर्वांनी एकत्र येऊन हा महोत्सव यशस्वी करण्याचे ठरविले…

Read More

आर्किटेक्चर परीक्षेत शिवम वेतुरेकर यांचे सुयश

⚡सावंतवाडी ता.०३-: शिक्षक भारतीचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष तथा शिक्षकांचे प्रश्न सोडविणारे तडफदार व्यक्तिमत्व संजय वेतुरेकर यांचे सुपुत्र, तसेच पिंगुळी (तालुका कुडाळ) येथील रहिवाशी शिवम संजय वेतुरेकर यांनी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, कोल्हापूर येथून ‘बॅचलर ऑफ आर्किटेक्चर’ ही पदवी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथून संपादन केली असून त्यांनी ही पदवी विशेष प्राविण्यासह मिळवली आहे.शिवमला महाविद्यालयाचे प्राचार्य व आर्किटेक्ट संदीप…

Read More
You cannot copy content of this page