Headlines

आचरा हिर्लेवाडीचे ११० वर्षाच्या मारुती मंदीरात हनुमान जन्मोत्सव

⚡मालवण ता.०५-: आचरा हिर्लेवाडी येथील सुमारे ११०वर्षापुर्वी च्या हनुमान मंदिरात बुधवारी हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन हिर्लेवाडी माघी गणेश जयंती उत्सव मंडळातर्फे करण्यात आले आहे. आचरा हिर्लेवाडी येथील कै नानाजी खोत यांनी १९१३ साली त्यांची मातोश्री गंगामाई खोत हिच्या स्मरणार्थ या मारुती मंदिराची उभारणी केली आहे .आणि त्याचे…

Read More

कारला धडक दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल

सावंतवाडीमारुती सुझुकी कारला समोरुन धडक दिल्याप्रकरणी बेळगाव येथील मोटारसारकलस्वार सुनील मारुती सुरडे (वय 27) याच्यावर सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सुनील सुरडे यांने एक एप्रिल रोजी साडेतीन वाजताच्या दरम्यान भरधाविकात समोरून येणाऱ्या मारुती सुझुकी कारला आंबोली नानापाणी वळणावर धडक दिली होती प्रकरणी सुरू असलेल्या चौकशीवरून सुनील सुरडे याच्यावर या वेगाने मोटरसायकल चालवून कारला…

Read More

आगीत गुरांचा गोठा जळून बेचिराख

ओटवणे मंडवफातरवाडी येथील घटना ⚡सावंतवाडी ता.०५-: ओटवणे मांडवफातरवाडी येथे दुपारी अचानक लागलेल्या आगीत गणेश गुरुनाथ गावकर या युवा शेतकऱ्याचा गुरांचा गोठा, गवताच्या गंजी ( कुड्या),नारळाची झाडे जळून भस्मसात झालीत. लाखो रुपयांची हानी या घटनेत झाली असून दैव बलवत्तर म्हणून यात गुरे वाचली नाहीतर मोठा अनर्थ घडून मोठी हानी झाली असती.दुपारच्या वेळी गुरे बाहेर चरायला सोडली…

Read More

भोजन नको! रक्कम बांधकाम कामगारांच्या बँक खाती जमा करा

श्री ‌भगवान साटम बांधकाम कामगार महासंघाची मागणी ⚡मालवण ता.०५-: नोंदीत बांधकाम कामगारांना देण्यात येणारे थेट आर्थिक लाभ बंद करुन व थकवून मंध्यान भोजन योजनेच्या नावाखाली कामगार विभागाचे मंडळ अधिकारी व ठेकेदार कंपनी कामगारांच्या कल्याणासाठी असलेल्या मंडळाच्या पैश्याची लूट करत असून, भोजन योजना तात्काळ बंद करून, केंद्र सरकारच्या धोरणानुसार थेट रक्कम बांधकाम कामगारांच्या बॅंक खाती जमा…

Read More

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेर्गंत ४१ अपघातग्रस्तांच्या वारसांना ८० लाख विमा रक्कमेचे वाटप

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय दिवेकर ⚡सिंधुदुर्गनगरी ता.०५-: गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत अपघातग्रस्त शेतकऱ्यांस व त्यांच्या कुटुंबास शासनाकडून आर्थिक लाभ देण्यात येतो. या योजनेंतर्गत जिल्ह्यात सन २०२२-२३ मध्ये* *खंडित कालावधीतील एकूण ४१ प्रकरणे मंजूर करण्यात आली असून संबंधित अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना ८० लाख रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक…

Read More

१४ एप्रिल रोजी क्षात्रकुलोत्पन्न मराठा गावडे समाजाचा वधू वर मेळावा

मालवण दि प्रतिनिधीवायरी मालवण येथील लोकनेते आर.जी.चव्हाण मंगल कार्यालय आणि उद्योजक ,सामाजिक कार्यकर्ते श्री. गोविंद उर्फ आप्पा चव्हाण यांच्या संकल्पनेतून क्षात्रकुलोत्पन्न मराठा ( गावडे ) समाजाचा वधू – वर मेळावा शुक्रवार दि.१४ एप्रिल २०२३ रोजी सकाळी १० वा ते १ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला आहे . या वधू-वर मेळाव्याविषयी माहीती देताना सामाजिक कार्यकर्ते आपा चव्हाण…

Read More

जाधववाडी वस्तीत जाणारा पूर्वांपार रस्ता अडविला

ग्रामस्थ १० एप्रिल रोजी छेडणार आमरण उपोषण सावंतवाडी ता.०५-: शहरातील जिमखाना मैदान जाधववाडी वस्तीवर जाणारा पूर्वापार रस्ता तारेचे कुंपण घालून बंद करण्यात आला आहे हा रस्ता दहा तारीख पर्यंत मोकळा करून न दिल्यास सावंतवाडी तहसील कार्यालयासमोर 10 एप्रिल पासून आमरण करण्याचा इशारा जाधववाडी रहिवाशांकडून तहसीलदार तसेच पोलीस प्रशासनाला देण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन सुनील जाधव…

Read More

पालकमंत्र्यांच्याच सहीने विकास कामे होतात; मात्र काहीकडून जनतेची दिशाभूल

राजन तेली; मंत्री केसरकरांचे नाव न घेता टिका.. ⚡सावंतवाडी ता.०५-: पालकमंत्र्याच्या सहीनेच कामे मंजूर होतात त्यामुळे मी विकास कामे मंजूर करून आणली असे सांगून काही लोक या ठिकाणी लोकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी मंत्री दीपक केसरकर यांचे नाव न घेता केला.श्री.तेली आज महाविजय संपर्क अभियान कार्यक्रमात कारीवडे येथे बोलत होते….

Read More

तर तुमच्या मनातील आमदार राजन तेली होतील

संजू परब: कारीवडे येथील महाविजय अभियान कार्यक्रमात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत यश मिळवून देण्याचे केले आवाहन ⚡सावंतवाडी ता.०५-: भारतीय जनता पार्टीने कामे केल्यामुळे आज नागरिकाचा उस्फूर्त प्रतिसाद मिळतोय, हे आजच्या महाविजय संपर्क अभियान कार्यक्रमात दिसत असल्याचे प्रतिपाद भाजप जिल्हा प्रवक्ते संजू परब यांनी केले. दरम्यान जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत जर यश मिळाल तर…

Read More

“बीडीएस” परीक्षेत स्टेप्पिंग स्टोन ग्लोबल स्कूल विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

⚡सावंतवाडी ता.०५-: BDS ची म्हणजेच विद्यार्थ्यांच्या बुद्धीच्या विकासाला चालना देणारी शिष्यवृत्ती परीक्षा होय. या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून , स्टेप्पिंग स्टोन ग्लोबल स्कूलमधील इयत्ता १ ली ते ४ थी च्या एकूण ७४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या परीक्षेत सर्व विद्यार्थ्यांनी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन यश प्राप्त केले. त्यापैकी, इयत्ता ४ थी मधील ‘ अस्मि…

Read More
You cannot copy content of this page