देवगड तालुका पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी अयोध्याप्रसाद गावकर यांची बिनविरोध निवड…
⚡देवगड ता.०८-: देवगड तालुका पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी अयोध्याप्रसाद गावकर यांची बिनविरोध फेरनिवड झाली असून तालुका कार्यकारणीचीही बिनविरोध फेरनिवड करण्यात आली.देवगड तालुका पत्रकार समितीची निवडणुक प्रक्रिया डायमंड हॉल येथील सभागृहात निवडणुक निरिक्षक महेश सरनाईक आणि महेश रावराणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या निवडणुकीमध्ये उपस्थित सर्व सदस्यांनी एकमताने अयोध्याप्रसाद गावकर यांनी बिनविरोध निवड केली असून कार्यकारणीमधील…
