केंद्रप्रमुख सौ. स्नेहा लंगवे यांचा शाळेमार्फत माजी नगरसेविका सौ. दिपाली भालेकर यांच्या हस्ते सत्कार
⚡सावंतवाडी ता.१४-: कै. लक्ष्मीबाई मुरारी माधव आदर्श पुरस्कार प्राप्त जि. प. भटवाडी शाळा नं. 6 मध्ये सावंतवाडी केंद्राच्या उत्साही, कार्यतत्पर, हरहुन्नरी गुणवत्तेचा ध्यास असणाऱ्या केंद्रप्रमुख सौ. स्नेहा लंगवे यांचा सेवानिवृत्ती निमित्त नगरसेविका सौ. दिपाली भालेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी माजी नगरसेविका दिपाली भालेकर, शिक्षण तज्ञ दिलीप भालेकर, शाळेच्या अध्यक्षा अनिशा राणे व उपाध्यक्ष…
