माजी नगरसेवक नासीर शेख यांचा पुढाकार
⚡सावंतवाडी ता.१४-; डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या ‘ आनंदाचा शिधा ‘ वाटप आज मच्छी मार्केट परिसर भागात माजी नगरसेवक नासिर शेख यांच्या पुढाकारातून करण्यात आले.
दरम्यान येथील भटवाडी व बाहेरच्या वाड्यातील रेशन कार्डधारकांनी याचा लाभ घ्यावा, असे आव्हाने माजी नगरसेवक नासिर शेख यांनी केले आहे.
