सिंधुदुर्गातील शाळांकडून वह्या विक्रीला स्टेशनरी संघटनांचा विरोध….
शिक्षकांनी शिक्षण द्यावे:; बेकायदेशीर विक्री थांबली नाही तर आंदोलनाचा इशारा, कराड उपोषणाला समर्थन.. सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांमध्येबेकायदेशीर रित्या वह्या, पेन आदी शैक्षणिक साहित्यांची विक्री केली जात आहे. अनुदानीत, सीबीएससी मंडळाच्या संस्थाकडून शासन आदेश पाळला जात नाही, खरेदीची सक्ती केली जात आहे. त्यामुळे या शाळांवर कारवाई करण्यात यावी, ती होईपर्यंत आमचा लढा सुरू राहील….
