मुठभर धान्य घोटभर पाणी पक्ष्यांसाठी
कट्टा येथे उपक्रमासाठी मातीची भांडी वाटप; वराडकर हायस्कूल व निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचा उपक्रम ओरोस ता.०२-: मालवण तालुक्यातील वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा व निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदुषण निवारण मंडळ,सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने “मुठभर धान्य घोटभर पाणी पक्ष्यांसाठी” या उपक्रमांचा शुभारंभ कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कट्टाचे अध्यक्ष अजयराज वराडकर…
