कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी संजय पेंडुरकर तर महासचिवपदी अभिजित जाधव

⚡कणकवली ता.०२-: कास्ट्राईब कर्मचारी महासंघ सिंधुदुर्ग अंतर्गत माध्यमिक ,उच्चमाध्यमिक कास्ट्राईब शिक्षक व शिक्षकेत्तर संघटनेची जिल्हा कार्यकारणी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष संदीप कदम व महासचिव किशोर कदम यांच्या उपस्थितीत माध्यमिक पतपेढी च्या सभागृहात निवडण्यात आली . जिल्हाध्यक्षपदी संजय पेंडुरकर (कट्टा हायस्कूल ) जिल्हा सचिव अभिजीत जाधव (कलंबिस्त हायस्कूल ) यांची निवड करण्यात आली.
संजय जाधव जिल्हा कार्याध्यक्ष (वायंगणी हायस्कूल )
सहसचिव नचिकेत पवार (पोईप ज्युनिअर कॉलेज )रामचंद्र खाकर सहसचिव (कुडाळ हायस्कूल )रविकांत कदम सहसचिव (वेतोरे हायस्कूल ) जिल्हा उपाध्यक्ष – संदीप नागभिडकर (विद्यामंदिर कणकवली ), किशोर यादव ( हरकुळ हायस्कूल ) आर व्ही कांबळे (डिगस हायस्कूल ) निलेश तांबे (मुटाट हायस्कूल ) रमाकांत जाधव (दोडामार्ग हायस्कूल )मोहन जाधव (आरवली टाक हायस्कूल )शरद कांबळे (मांगवली हायस्कूल ), खजिनदार अजय गुरसाळे (खारेपाटण हायस्कुल ) सहखजिनदार नेताजी जाधव (विद्यामंदिर हायस्कुल कणकवली ) जिल्हासंघटक – चंद्रमणी तांबे (विजयदुर्ग हायस्कूल ) मारुती कांबळे (आजगाव अध्यापक विद्यालय )बिपिन ठाकूर (टोपीवाला हायस्कूल )सुधीर तांबे (नांदगाव हायस्कूल ) राजेश आव्हाड (शिरोडा हायस्कूल ) नरेश कांबळे (काळसे हायस्कुल ) अनिल चव्हाण घोणसरी हायस्कूल*शिक्षकेत्तर संघटना जिल्हाध्यक्ष )* विलास वळंजु (जिल्हा महासचिव शिक्षकेत्तर संघटना ) सुभाष जाधव शिक्षकेत्तर संघटना जिल्हा उपाध्यक्ष (फोंडा हायस्कुल )मृण्मयी जाधव कास्ट्राईब महिला आघाडी जिल्हाध्यक्षा (तळेबाजार हायस्कूल ) प्रतिभा चव्हाण जिल्हा महासचिव (आजगांव अध्यापक विद्यालय )दर्शना गुळवे जिल्हा सहसचिव (डॉ.एस एस कुडाळकर हायस्कूल ) सल्लागार -संदीप कदम (विद्यामंदिर हायस्कूल, कणकवली ) सुहास हिंदळेकर (रेकोबा हायस्कुल )रवींद्र तांबे (शिरगाव हायस्कूल ) अजित कुमार देठे (फोंडाघाट हायस्कूल )शेषकुमार नाईक (कुडाळ हायस्कुल )सुनील घस्ती (देवगड हायस्कूल ) सुनिल जाधव (जामसंडे हायस्कुल )जिल्हा कार्यकारणी सदस्य – विजयसिह सातपुते (एस एम हायस्कुल ) आनंदा कांबळे (बिडवाडी हायस्कुल ) शैलेश तांबे (केळूस हायस्कुल ) सुशिल मंचेकर (गिर्ये हायस्कुल )ए डी कांबळे (करंजे हायस्कुल )नितिन जाधव (नानिवडे हायस्कुल ) चंद्रकान्त तांबे (नाटळ हायस्कुल )संतोष पवार (आडेली हायस्कुल )सचिन पवार (मीठबांव हायस्कूल ) शरद नाईक (चेंदवण हायस्कुल )प्रकाश महाभोज (आचरा हायस्कूल )संतोष यादव (नाधवडे हायस्कूल )अनंत कदम (माऊली कर्णबधिर शिरोडा हायस्कूल )सुनील काळसेकर (टोपीवाला हायस्कूल )दीपक जाधव (ओझर हायस्कूल ) बुद्धभूषण हेवाळकर (विलवडे हायस्कूल ) लाडू जाधव (कोलगाव हायस्कूल )राहुल समुद्रे (शिरशिंगे हायस्कूल ) संदीप सावंत कुंभवडे स्कूल ज्योती कदम (सौंदाळे हायस्कूल )स्नेहल तांबे (घोणसरी हायस्कूल )कुमुदिनी चव्हाण (झरेबांबर हायस्कूल )अनघा कदम (आचरा हायस्कूल )साधना कदम (कोळोशी हायस्कुल )मंगल जाधव (सावडाव हायस्कूल )सुमन तांबे (हरकुल हायस्कूल ) निशाणी पेंडुरकर (टोपीवाला हायस्कूल खाजगी पसंत )श्रद्धा कुलकर्णी (पणदूर हायस्कूल ) साधना न्हिवेकर (कनेडी हायस्कुल ) आकांक्षा धामापुरकर (नाधवडे हायस्कुल ) प्रमाणे कास्ट्राईब शिक्षक व शिक्षकेत्तर संघटनेची जिल्हा कार्यकारणी तीन वर्षसाठी निवडण्यात आली . सदरवेळी कास्ट्राईब आरोग्य संघटना जिल्हाध्यक्ष संजय जाधव कास्ट्राईब प्राथमिक संघटना जिल्हाध्यक्ष विकास वाडीकर महासचिव मनोजकुमार आटक कास्ट्राईब ग्रामसेवक संघटना जिल्हाध्यक्ष मंगेश साळसकर महासचिव प्रशांत जाधव नचिकेत पवार व अन्य कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते .

You cannot copy content of this page