पियाळी येथे मुख्य रस्ता ते रेल्वे स्टेशन रस्त्याचे भुमीपूजन
⚡कणकवली ता.०९-: कणकवली तालुक्यातील पियाळी येथे मुख्य रस्ता ते रेल्वे स्टेशन कडे जाणारा रस्ता डांबरीकरण करणे हे काम आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून तसेच कणकवली माजी सभापती संतोष कानडे यांच्या विशेष पाठपुराव्या मुळे या कामासाठी 5 लाख रुपये निधी मंजूर झाला असून या कामाच्या भूमिपूजनावेळी कणकवली माजी सभापती मनोज रावराणे तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक भिकाजी…
