पिंडी सभोवती आंब्यांची आरास
कुणकेश्वर मंदिर येथील भाविकांचा उपक्रम:शिवभक्तांची दर्शनासाठी गर्दी ⚡देवगड ता.११-: श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे आज हापूस आंबा आरास श्री देव कुणकेश्वर मंदिर गाभारा व अन्य मंदिर सभागृह परिसरात करण्यात आली आहे.११हजार १११आकर्षक आब्यांची आरास ल करण्यात आली आहे. यात श्री कुणकेश्वर मंदिरात तसेच श्रीं च्या गाभाऱ्यात पिंडीभोवती आकर्षक अशी हापूस आंब्याची आरास करण्यात आली आहे. हापूस…
