पीक विमा सर्वेक्षणात बापर्डे मंडळाला डावलले जाते का ?
आंबा बागायतदारांच्या नाराजीचा उद्रेक; पंचायत समिती सभेत सभापती गणेश राणे यांचा कृषी विभागाला जाब.. ⚡देवगड ता.०१-:देवगड तालुक्यातील सर्वच आंबा बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असताना पीक विमा सर्वेक्षण करताना बापर्डे मंडळाला वारंवार वगळले जात असल्याचा गंभीर आरोप पंचायत समितीचे सभापती गणेश राणे यांनी कृषी विभागावर केला. पीक विम्याच्या हवामान केंद्राच्या उभारणीपासून ते नुकसान सर्वेक्षणापर्यंत बापर्डे…
