आम.नितेश राणे यांनी तहसीलदार कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या कामाचा केला पंचनामा
लोकांना हेलपाटे घालायला लावाल तर खपवून घेणार नसल्याचा इशारा ⚡कणकवली ता.२२-: कणकवली तहसीलदार कार्यालयातील पुरवठा विभाग ,भूमी अभिलेख , सेतू कार्यालय आणि रजिस्टर ऑफिसमध्ये सुरू असलेली दिरंगाई आणि जनतेची होत असलेली हेळसांड याची गंभीर दखल आम. नितेश राणे यांनी घेतली.लोकांना हेलपाटे घालायला लावाल तर ते मला चालणार नाही. ते मी खपवून घेणार नाही. असा सज्जड…
