‘सॅल्यूट टू सर्व्हिस’: प्रजासत्ताक दिन विशेष…
यशवंतराव भोसले सैनिक स्कूलतर्फे आजी-माजी सैनिकांचा स्नेहमेळावा.. ⚡सावंतवाडी ता.१५-: भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या गौरवपूर्ण निमित्ताने यशवंतराव भोसले सैनिक स्कूल यांच्या वतीने “सॅल्यूट टू सर्व्हिस – आजी माजी सैनिक स्नेहमेळावा” दि.26 जानेवारी 2026 रोजी यशवंतराव भोसले सैनिक स्कूल, सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आला आहे. हा स्नेहमेळावा देशसेवेसाठी आपले आयुष्य समर्पित करणाऱ्या माजी सैनिकांच्या त्याग, शिस्त व सेवेला…
