Headlines

वैश्य समाज कणकवलीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

⚡कणकवली ता.२०-: कणकवली तालुक्यातील वैश्य समाजातील 10 वी,12 वी,पोस्ट ग्रॅज्युइट,डॉक्टर, इंजिनियर,वकील अन तत्सम श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विदयार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. 10 वी परीक्षेत 80 टक्के अन 12 वी परीक्षेत 70 टक्के अन त्याहून जास्त गुण मिळवून उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी गुणपत्रिकेच्या झेरॉक्ससह श्री व सौ निवृत्ती धडाम, बाजारपेठ कणकवली,झेंडा चौक येथे संपर्क करून गुणपत्रके जमा…

Read More

कै. श्रीधर नाईक यांचा स्मृतीदिन २२ जून रोजी कणकवलीत साजरा होणार

⚡कणकवली ता.२०-: कै. श्रीधरराव नाईक यांचा ३२ वा स्मृतीदिन गुरुवार २२ जून २०२३ रोजी सकाळी १० वाजता कणकवली येथील कै. श्रीधरराव नाईक चौक येथे साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त सकाळी १० वाजता कै. श्रीधरराव नाईक यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. तसेच रक्तदान शिबीर व महिला बचत गटांचा सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी शिवसेना…

Read More

सावंतवाडी भाजप तर्फे उद्या योगा शिबिराचा आयोजन

नागरिकांनी लाभ घ्यावा; अजय गोंदावळे व बंटी पुरोहित यांचे आवाहन सावंतवाडी ता.२०-: जागतिक योगा दिन निमित्त उद्या सावंतवाडी भाजप तर्फे योगा शिबिराचं आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर राजवाडा येथे आयोजित करण्यात आले असून तरी सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन सावंतवाडी भाजप शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे व युवा मोर्चा जिल्हा चिटणीस बंटी…

Read More

विद्यार्थ्यांनी यशाची नवनवीन शिखरे पादाक्रांत करून आपल्या जीवनात यशस्वी व्हावे…

मकरंद तोरसकर: दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा संपन्न.. ⚡बांदा ता.२०-: आजचे गुणवंत विद्यार्थी हे उद्याचे या देशाचे भविष्य असून या विद्यार्थ्यांनी यशाची नवनवीन शिखरे पादाक्रांत करून आपल्या जीवनात यशस्वी व्हावे असे कौतुकोदगार बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रशासकीय अधिकारी मकरंद तोरसकर यांनी येथे काढले. येथील खेमराज मेमोरीयल इंग्लिश स्कुल व डॉ. व्ही. के….

Read More

दारूच्या किमती कमी करा अशी मागणी करणाऱ्या शिक्षण मंत्र्यांचा आदर्श विद्यार्थ्यांनी काय ठेवावा…?

बबन साळगावकर यांची मंत्री केसरकारांवर जळजळीत टिका ⚡सावंतवाडी ता.२०-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दारूच्या किमती कमी करा अशी मागणी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या समोर सावंतवाडी मध्ये ठेवणाऱ्या शिक्षणमंत्री यांचे तीव्र निषेध करत असल्याचे बबन साळगावकर यांनी म्हटले आहे.दरम्यान महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री दारूच्या किमती कमी करा म्हणून सांगत आहेत असा शिक्षण मंत्री या शिक्षण मंत्र्यांचा आदर्श मुलांनी काय ठेवावा…

Read More

कुडाळात राष्ट्रवादीकडून गद्दार दिन साजरा…

विश्वासघाताने मिळविलेले मंत्रीपद टिकत नाही: अमित सामंत यांची मंत्री केसरकरांवर टीका ⚡कुडाळ ता.२०-: आज २० जूनला महाराष्ट्राच्या लोकशाहीला काळीमा फासणाऱ्या खोके सरकारला एक वर्ष पूर्ण झाले. गेल्यावर्षी याच दिवशी ४० आमदारांना घेऊन विद्यमान मुख्यमंत्री यांनी महाराष्ट्रात पुर्वी न झालेल आणि भविष्यात न होणारं अस अत्यंत विश्वासघातकी कृत्य करून खोके सरकार स्थापन केलं आणि त्याचा निषेध…

Read More

नगरसेवक निवडणुकीत सुद्धा आमचा साधा कार्यकर्ता केसरकरांचा पराभव करेल

मायकल डिसोझा:वर्षभरात कुठचे विकासकाम केले ते जाहीर करण्याचे केले आवाहन ⚡सावंतवाडी ता.२०-: खासदार विनायक राऊत यांचा पराभव करणार अशी भाषा करणाऱ्या केसरकर यांनी आमदारकी सोडावी व साध्या नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवावी. आमचा साधा शिवसैनिक त्यांचा पराभव करेल, असा टोला माजी जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा यांनी आज येथे लगावला. दरम्यान, सावंतवाडी शहरात आपला दवाखाना सुरू…

Read More

ठाकरेंशी गद्दारी करणाऱ्यांचा येणाऱ्या निवडणुकीत पराभव करणारच

रुपेश राऊळ यांचा मंत्री केसरकर यांना इशारा;बॅनर बाजीच्या माध्यमातून खोक्याचा असर दिसू लागल्याचा टोलाही लगावला ⚡सावंतवाडी ता.२०-: ठाकरे गटात असताना शहरात एवढे बॅरबाजी मेळावे झालेले आम्ही केव्हाच पाहिले नाही. मात्र आता हे बॅनरबाजी मेळावे कुठल्या जोरावर होत आहेत. खोख्याचा तर असर नाही ना..? असा प्रश्न ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी आज येथे केला. दरम्यान…

Read More

गतिमान होण्यासाठी ख्रिस्ती बांधवांनी अभ्यासू असणे गरजेचे

व्हिक्टर फर्नांडिस:अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषदेच्यावतीने समाजातील सरपंच, उपसरपंच, सदस्यांचा सत्कार ओरोस ता.२०-: आपल्या समाजाला गतिमान होण्यासाठी ख्रिस्ती बांधवांनी अभ्यासू असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषद, सिंधुदुर्ग यांच्यावतीने आयोजित सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ख्रिस्ती धर्मातील सरपंच, उपसरपंच, ग्राम पंचायत सदस्य सत्कार प्रसंगी बोलताना सिंधुदुर्ग अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषदेचे अध्यक्ष व्हीक्टर फर्नांडिस यांनी केले. महाराष्ट्र…

Read More

जे ई ई ॲडव्हान्स परीक्षेत तन्वी बांदेकर जिल्ह्यात प्रथम

बांदा/प्रतिनिधीभारतीय तंत्रज्ञान संस्थेतील (आयआयटी) प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या ‘जेईई ऍडव्हान्स’ परीक्षेत बांदा येथील तन्वी प्रशांत बांदेकर या विद्यार्थिनीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातून प्रथम तर संपूर्ण देशातून १५७३ वी रँक मिळवून उल्लेखनीय यश मिळविले आहे. या परीक्षेसाठी देशभरातून ४३ हजार ७७३ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. इंजिनिअरिंग क्षेत्रातील ही भारतातील सर्वात प्रतिष्ठित समजली जाणारी ही सर्वात कठीण परीक्षा आहे. तन्वी…

Read More
You cannot copy content of this page