तोंडवळी वरची शाळेतील कोणत्याही शिक्षकाला कामगिरीवर काढू नका
ग्रामस्थांचे गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांना निवेदन मालवण दि प्रतिनिधि मालवण तालुक्यातील तोंडवळी वरची पूर्ण प्राथमिक शाळेतील एका शिक्षकाला कामगिरी शिक्षक म्हणून कार्यमुक्त करण्याचा घाट शिक्षण विभागामार्फत घातला जात असून याची माहिती तोंडवळी ग्रामस्थांना मिळताच तोंडवळी ग्रामस्थ व पालकांनी मालवण पंचायत समिती कार्यालयावर धडक देत गटविकास अधिकारी आपासाहेब गुजर आणि गटशिक्षणाधिकारी संजय माने यांना शाळेतील कोणत्याही…
