बांद्यात डॉ. शामाप्रसाद मुखर्जी पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
सरपंच प्रियांका नाईक यांनी प्रतिमेस अर्पण केला पुष्पहार ⚡बांदा ता.२५-: डॉ. शामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त भाजपा बांदा मंडल मध्ये बांदा सरपंच प्रियांका नाईक यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी अभिवादन करताना माजी बांदा जि. प. सदस्या श्वेता कोरगावकर म्हणाल्या की, डॉ. मुखर्जी यांनी जम्मू व काश्मीरच्या संपूर्ण विलीनीकरणासाठी अभियान सुरू केले. या…
