सेवानिवृत्त प्राध्यापक, कर्मचारी यांचा संस्थाध्यक्ष राजेसाहेब भोसले यांनी केला सत्कार
सावंतवाडी ता.०१-: सदस्य श्री जयप्रकाश सावंत, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी एल भारमल तसेच या कार्यक्रमासाठी सौ. शिरोडकर, सौ यादव ,सौ पाटील ,सौ पवारमहाविद्यालयातील सर्व शिक्षक वर्ग ,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष राजेसाहेब खेमसावंत भोंसले यांनी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचे ऋण व्यक्त केले व आपल्या अनुभवाचा फायदा येथील विद्यार्थ्यांना मिळावा असे मत व्यक्त केले…
