Headlines

अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली प्रशासन अधिकाऱ्यांची भेट

विकासकामे जलदगतीने करण्याची केली मागणी ओरोस ता.१७-: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्य सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवार या सत्ताधारी गटाच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी आज जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांचे स्वागत करत प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली. यावेळी अजित पवार गटाकडून शासनाच्या योजना तळागाळापर्यंत प्रशासनाने पोहोचवाव्यात अशी मागणी करतानाच कोणत्याही नागरिकांवर अन्याय झाल्यास आम्ही सहन…

Read More

रोटरी क्लब ऑफ बांदा प्रेसिडेंट पदी प्रमोद कामत यांची निवड

उद्या दिमाखदार सोहळ्यात होणार पदग्रहण ⚡बांदा ता.१७-: बांदा रोटरी क्लबने स्थापनेच्या पहिल्याच वर्षी ४० हून अधिक समाजाभिमुख उपक्रम राबविले. याची दखल रोटरी क्लबच्या राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. रोटरीच्या नियमानुसार नूतन पदाधिकारी निवड करण्यात आली आहे. आगामी एका वर्षासाठी माजी जि. प. सभापती प्रमोद कामत यांची बांदा रोटरी क्लबच्या प्रेसिडेंट पदी निवड झाली आहे. नूतन…

Read More

सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षणामध्ये नेहमी अग्रेसर ठेऊ…

शिक्षणाधिकारी महेश धोत्रे यांनी वेंगुर्ला येथे दिली ग्वाही ⚡वेंगुर्ला ता.१७-: विद्यार्थ्यांसोबत मार्गदर्शक शिक्षकांचा गौरव होणे हे पालकांबरोबरच आम्हा प्रशासनाला अभिमानास्पद आहे. शिक्षणमंत्री केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त घेतलेला हा उपक्रम स्तुत्य आहे. गेली ९ वर्षे दहावी बारावी निकाल राज्यात सर्वात अव्वल सिधुदुर्गचा आहे आणि हे श्रेय शिक्षक व मुख्याध्यापकांचे आहे. हे सातत्य भविष्यातही टिकवून ठेऊ. त्यासाठी आम्ही…

Read More

आई-वडिलांच्या पुण्याईमुळेच श्री देव वेतोबाची भूमिका साकारण्याचे भाग्य

अभिनेते उमाकांत पाटील यांची माहिती: मालिकेचा पहिला भाग आजपासून होणार प्रदर्शित.. ⚡सावंतवाडी ता.१७-: श्री देव वेतोबाची मुख्य भूमिका साकारण्याचे भाग्य मला मिळाले ही मी माझ्या आई-वडिलांची पुण्याई समजतो असे भावोद्गार आजपासून सन मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या वेतोबा मालिकेचे मुख्य अभिनेते उमाकांत पाटील यांनी काढले. ही मालिका श्री देव वेतोबाच्या आशिर्वादाने नक्कीच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवेल…

Read More

कणकवली रोटरी क्लब हा व्हायब्रंट क्लब…

रोटरीयन शरद पै :रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रलचा पदग्रहण सोहळा उत्साहात ⚡कणकवली ता.१७-:कणकवली रोटरी क्लब हा व्हायब्रंट क्लब आहे व त्याला डायनॅमिक पर्सनॅलिटीचे प्रेसिडेंटचा वारसा लाभला आहे. नूतन कार्यकारिणीने याचा फायदा घेऊन नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावा व आपल्या क्लबचे नाव आणखी उंचीवर न्यावे.असे आवाहन डीजी इन्स्टॉलिंग ऑफिसर रोटरीयन शरद पै यांनी केले. रोटरी क्लब ऑफ कणकवली…

Read More

भारतीय चर्मकार समाज सिंधुदूर्ग जिल्हाध्यक्षपदी सी.आर.चव्हाण

⚡कणकवली ता.१७-: भारतीय चर्मकार समाज मुंबई महाराष्ट्र या राज्यस्तरीय संघटनेची राज्यस्तरीय विभागस्तरीय व जिल्हास्तरीय सभा संघटनेचे जेष्ठ पदाधिकारी यांच्या समवेत ओरोस रवळनाथ मंदिर येथे बैठक पार पडली. यावेळी भारतीय चर्मकार समाज सिंधुदूर्ग जिल्हा अध्यक्ष म्हणून सी. आर .चव्हाण यांचे नाव तर जिल्हा सरचिटणीस म्हणून संतोष जाधव यांचे नाव घोषित करण्यात आले. काही दिवस सिंधुदूर्ग जिल्हाध्यक्ष…

Read More

सिंधुदुर्गातील भाजप पदाधिकाऱ्यांनी दिल्या गोव्याच्या खासदारांना शुभेच्छा

⚡दोडामार्ग,ता.१७-:गोवा राज्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तनावडे यांची राज्यसभेच्या खासदार पदी बिनविरोध निवड झाली. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनी त्यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी,दोडामार्ग तालुकाध्यक्ष सुधीर दळवी, जिल्हा पदाधिकारी चंद्रकांत मळीक आदी उपस्थित होते.

Read More

घरावर झाड पडून
शेर्लेत नुकसान

तत्काळ भरपाई देण्याची रमाकांत जाधव यांची मागणी ⚡दोडामार्ग,ता.१७-: अतिवृष्टीमुळे शेर्ले (ता.सावंतवाडी) येथील अंकुश वामन जाधव यांच्या घरावर फणसाचे झाड कोसळून हजारो रूपयांचे नुकसान झाले. आहे. प्रशासनाने कुटुंबियांना तत्काळ भरपाई द्यावी अशी मागणी आरपीआयचे (आठवले) महाराष्ट्र प्रदेश सहसचिव रमाकांत जाधव यांनी केली.त्यांनी आपदग्रस्तांची भेट घेऊन नुकसानीची पाहणी केली.यावेळी शेर्ले सरपंच प्रियंका जाधव, आरपीआयचे जिल्हा सरचिटणीस प्रकाश…

Read More

खाजगी कंपनीला आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यास परवानगी द्या

राजू मसुरकर यांची मागणी:कंपनी शासन निर्देशानुसार सेवा पुरविण्यास तयार सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालय येथे एमआरआय मशिनरी तसेच सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय व कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे सिटीस्कॅन एमआरआय मशिनरी पुणे येथील कृष्णा प्रायव्हेट लिमिटेड या प्रायव्हेट कंपनीमार्फत स्वखर्चाने अशा मशिनरी या प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मार्फत लावून दिले जातात. पुणे येथील कृष्णा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मार्फत…

Read More

गिर्यारोहक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नांदोस गडाला दिली भेट

गोनिदा दुर्गवारी दिनाचे साधले औचित्य मालवण (प्रतिनिधी) ‘गोनीदा दुर्गवारी दिना’चे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्हा गिर्यारोहक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश नारकर व त्यांचे सहकारी आरोसकर यांनी नांदोस गडाला भेट दिली. शिवकालीन परंपरा लाभलेल्या नांदोस गावासह नांदोस गडाचा इतिहास पर्यटनदृष्ट्या प्रकाशित करणार, असे यावेळी प्रकाश नारकर यांनी सांगितले. यावेळी हेमंत माळकर, कमलेश चव्हाण, भिकाजी अर्जुन गावडे, सुभाष गावडे,…

Read More
You cannot copy content of this page